आजकाल मिपावरती नाडी शब्द आला की नाडीवादी आणि नाडी-काफीर लगेच बाह्या सरसावून पुढे होतात...(बाकीचे पॉपकॉर्न घेउन जवळचे झाड पकडतात.)
परवाच कुठल्याश्या धाग्यावर जगातील सगळ्या लोकांच्या नाड्या केंद्रात उपलब्ध आहेत असे कुणीसे लिहिल्याचे वाचून डोक्याची चक्रे फिरायला लागली....
"याचा अर्थ अत्ता पर्यंत मेलेल्या लोकांच्या पण नाड्या असणार......."
आणि मग प्रश्नही निर्माण व्हायला लागले.....
जे लोक मरणपावलेत त्यांच्या नाड्यांचे हे नाडीकेंद्र वाले लोक काय करतात?
कारण एकदा माणूस मेला की त्याच्या नाडीचा काहीच उपयोग नाही. ती नाडी म्हणजे त्या केंद्राला एक प्रकारची अडगळच... मग अश्या निरुपयोगी नाड्यांचे हे लोक काय करतात? माणूस मेला की त्याच्या शरिराबरोबरच त्याच्या अंगठा ही नाहिसा होणार... मग त्याची नाडी शोधणार कशी? त्यामुळेच नाड्यांवर औषधांसारखी एक्स्पायरी डेट असते का? की "अमुक एक नाडीचा मनुष्य अमुक अमुक तारखेला मरणार/मेलेला आहे... त्या नंतर या नाडीचा उपयोग नाही."
मग अश्या नाड्या हे लोक नाडी-काफरांना अभ्यासासाठी का देत नाहीत? तसेही तो माणूस आता येऊ शकणार नाही.... म्हणजे त्या नाडीतून कमाई शुन्य... मग अभ्यासासाठी द्यायला काय हरकत आहे? एक तर नाडी-काफरांची तोंडे बंद होतील... शिवाय नाडीची जाहिरात होईल तो भाग वेगळाच... पण असे कुठलेही केंद्र करताना दिसत नाही...
काय अडचण असेल बर त्यांची?
वाचने
5201
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
नाडी बुडवे
आत्ता जीव
In reply to नाडी बुडवे by ३_१४ विक्षिप्त अदिती
ठ्ठो ...
In reply to आत्ता जीव by प्रकाश घाटपांडे
ऑपॉप...
In reply to नाडी बुडवे by ३_१४ विक्षिप्त अदिती
तुम्हाल हो
सहमत.
In reply to तुम्हाल हो by परिकथेतील राजकुमार
लेंगा..
In reply to तुम्हाल हो by परिकथेतील राजकुमार
मी आत्ता
केंद्रात जा...
अंबोळीराव,
In reply to केंद्रात जा... by भडकमकर मास्तर
प्राण
आत्मा/प्रा
In reply to प्राण by चिरोटा
नाडी ट्रान्स्फरः
In reply to आत्मा/प्रा by परिकथेतील राजकुमार
वा...
खुळे की
ओक कुठे गेले?
अनुभव
काय अडचण असेल बर त्यांची?
चालुद्या
नाडीवाल्य
>>नाडीवाल्य
In reply to नाडीवाल्य by ३_१४ विक्षिप्त अदिती
?
तुम्ही
In reply to ? by ब्रिटिश टिंग्या