Skip to main content

मोबाइल sms

लेखक Manoj Katwe यांनी रविवार, 16/05/2010 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
रोज साधारण पाने ५००/१००० जणांना मोबाइल sms करायचे आहेत. मी सध्या way2sms वापरित आहे. पण एखादा चांगला पर्याय असेल तर सुचवा. (टिप :sms हे जनजागृती, लोकशिक्षण ह्या कामकारिता वापरायचे आहेत)

वाचने 1931
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

tata docomo ची एक scheme आहे!! ८४ रुपयात १५००० sms आहेत म्हणे !!

व्होडाफोन मोबाईलच्या एसेमेसच्या काही स्कीम आहेत. चौकशी करा. ६० रुपयाचे व्हावचर मारले तर पाच हजार की पंधरा हजार एसेमेस महिनाभर फ्री..व्होडाफोन वापरणार्‍या काही मित्रांच्या एसेमेसना मी कंटाळलो आहे. एसेमेस..ब्लॉकची मोबीमधे काही फॅसीलीटी असते काहो ? -दिलीप बिरुटे

माझ्या मित्राकडे सॅमसंग ड्यूअल सिम मोबाईल आहे. त्यामध्ये पर्टिक्यूलर नंबर चे मेसेज ब्लॉक करायची सोय आहे. पण माझ्या सॅमसंग स्टार सुपर्ब मध्ये ती फॅसिलिटि दिसली नाही. पीस इज, नौट व्हेन देअर इज नो व्हायलन्स ,बट् व्हेन फ्लावर्स ब्लूम.............

पर्याय चांगला आहे पण मोबाईल मात्र चांगला हवा.... ----- सौरभ :?