सर्व मान्यवर सदस्य बंधु-भगिनींना एक नम्र निवेदन....!
आज "अक्षय तृतीया..." परंपरेनुसार सोनेदागीने किंवा तत्सम वस्तु खरेदीसाठी, नातेसंबध प्रस्थापित करणेसाठी, अत्यंत शुभ मानला गेलेला मुहूर्त ! थोडक्यात काहीतरी "चांगली" खरेदी करावयाचा हा दिवस असे याचे शास्त्रात वर्णन केले गेले आहे आणि आपण ते प्रमाणभूत मानतो.
या संस्थळावर विविध विषयांवर चर्चा करताना आपण वारंवार पुस्तकांचा संदर्भ देत असतो. तेव्हा मी आपणास विनंती करीत आहे की, आजच्या या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आपण आपल्या आवडीच्या लेखकाचे (वा...अन्य कुठल्याही लेखकाचे) किमान एक पुस्तक खरेदी करावे. किंमत दुय्यम आहे. अगदी दहा-वीस रुपयांचा एक कविता संग्रह जरी घेतला तरी चालेल, पण घ्या !! शिवाय आज "रविवार" असल्याने बहुतेक सदस्यांना साप्ताहिक सुट्टी असेल त्यामुळे "नोकरीमुळे, कामामुळे बाहेर पडता आले नाही.." असेही कुणी कारण सांगू नका. परदेशस्थ तर "ऑन लाईन" खरेदी करू शकतातच.
आज खरेदी केलेले पुस्तक आपण जरूर इथे सांगावे .... म्हणजे तुम्ही कोणत्या प्रकारची खरेदी केली हे पाहणेही कुतहूलपूर्वक ठरेल .
धन्यवाद .
वाचने
10279
वाचनखूण
प्रतिक्रिया
42
उत्तम सूचना
In reply to उत्तम सूचना by बेसनलाडू
भारतात ऑर्डर दिली जाईल...
धन्यवाद .
इन्द्रा द टायगर,
In reply to इन्द्रा द टायगर, by ज्ञानेश...
गुंतवणूक...
उत्तम
In reply to उत्तम by विंजिनेर
अभिनंदनीय....
सूचना आवडली
उत्तम सूचना
In reply to उत्तम सूचना by शिशिर
पुस्तक भेट...
उत्तम
माझा
In reply to माझा by ३_१४ विक्षिप्त अदिती
मुहूर्त...
कल्पना
In reply to कल्पना by विकास
हे
In reply to हे by ऋषिकेश
हे
In reply to कल्पना by विकास
सोन्याऐवजी पुस्तक...!
मी आज केलेली खरेदी
अक्षयतृती
आज शक्य नव्हतं
In reply to आज शक्य नव्हतं by रामदास
"सर आणि मी"
ये आपने क्या कर डाला....
In reply to ये आपने क्या कर डाला.... by पांथस्थ
प्रभावित करणारी यादी आहे...
In reply to प्रभावित करणारी यादी आहे... by इन्द्र्राज पवार
न्हाय वो!
खरेदी....खरेदी...!!!
In reply to खरेदी....खरेदी...!!! by इन्द्र्राज पवार
इन्द्र्राज पवार
In reply to इन्द्र्राज पवार by Pain
रमलखुणा
अरेरे
In reply to अरेरे by मी-सौरभ
अरारा...
http://www.amazon.com/Desire-
In reply to http://www.amazon.com/Desire- by शुचि
डॅनिअल ओडिअर
संकल्प आज केलाय.....
अक्षयतृती
मी प्रकाशव
In reply to मी प्रकाशव by विजुभाऊ
आगळेवेगळे कारण....!
ठरविल्याप्रमाणे . . .
"यांनी घडवलं सहस्त्रक"
In reply to "यांनी घडवलं सहस्त्रक" by इन्द्र्राज पवार
"यांनी घडवलं सहस्त्रक "
सुचना
In reply to सुचना by सुखदा राव
खरेदी....
संकेतस्थळाच्या नियमांमुळे देता येत नाहीं नाहीं तर दिला असता!
In reply to संकेतस्थळाच्या नियमांमुळे देता येत नाहीं नाहीं तर दिला असता! by सुधीर काळे
"श्री. खुशवंत सिंग" .....