सध्या बर्यापैकी टोलवाटोलवी चालली असल्याकारणाने आम्हाला उगाचच एक प्रश्न पडला.. तुम्हाला कसे भांडायला चुकले चर्चा करायला आवडते/ जमते...आडवळनाने, खवचटपणे का समोरासमोर आणि स्पष्ट ? ......हे फक्त भांडण्यासंदर्भात आहे...युद्धाबाबतीत नाही...त्यामुळे इथे गनिमी कावा वगैरे भानगड नको....शिवाजीराजांना मध्ये आणू नये हि विनंती (तरी कोणी उल्लेख केल्यास आम्ही जबाबदार नाही.).....स्वतःचा जबाबदारीवर प्रतिसाद द्यावा..प्रतिसादात होणार्या चर्चेला आम्ही जबाबदार नाही असे आम्ही स्पष्टपणे नमूद करतो...
****************************************************************************
http://shilpasview.blogspot.com/
वाचने
3331
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
उद्देश
फक्त
कोण @॓)चा
सध्या
In reply to कोण @॓)चा by टारझन
आपल ठेवायच झाकुन
तुम्ही कशी चर्चा करता ?
हे बरिक खर
In reply to तुम्ही कशी चर्चा करता ? by मनीषा
कशीही... मजा
आम्ही फक्त
>> सध्या
In reply to आम्ही फक्त by परिकथेतील राजकुमार
:)
+१
In reply to :) by राघव
स्वगतः
In reply to +१ by ३_१४ विक्षिप्त अदिती
नेहेमीच
चर्चा....
चर्चा
तावातावाने चर्चा
या वरून आठवले...
In reply to तावातावाने चर्चा by चिन्मना
मला
In reply to तावातावाने चर्चा by चिन्मना
जास्त काळ चालली पाहिजे...