माझी चिऊ दीड दोन वर्षाची होती तेंव्हा काही violent म्हणजे tom and Jerry , काही जपानी कार्टून , कृष्णा, छोटा भीम वगैरे असे बघायची...कार्टून असल्याने आधी काही वाटले नाही...पण टीवी वरचा violence पाहून तीपण वस्तू फेकणे, चावणे, डोक्यात काहीतरी मारणे असले चालू झाले..काही कळेचना...मग लक्षात आलं कि हा सगळा टीव्ही चा परिणाम....मग तिला फक्त PBS किड्सचेच प्रोग्राम दाखवायला लागले..इतर मारामारी च्यानेल बंद....tom jerry नाही...nick वरचे कार्टून नाही...तिच्याबरोबर "अश मालनाले लोक वेले अश्तात, अश नाई कालायच्य " वगैरे सांगून सांगून थोडा फरक पडला...teenage मुलांना सुद्धा violence असलेले video games खेळू द्यायचे कि नाही हा प्रश्न आहे....कश्या पद्धतीने समजवायचे....अनुभवी व्यक्तीचे मार्गदर्शन अपेक्षित आहे...
http://shilpasview.blogspot.com/
वाचने
5744
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
दिड दोन
इतके
+१
In reply to इतके by अविनाशकुलकर्णी
धन्यवाद
In reply to इतके by अविनाशकुलकर्णी
) ) ) थत्ते
!@#$
In reply to ) ) ) थत्ते by स्पंदना
अहो थत्ते
In reply to !@#$ by नितिन थत्ते
+
In reply to अहो थत्ते by स्पंदना
हॅहॅहॅ...
*****************************
In reply to हॅहॅहॅ... by टारझन
आयला
In reply to हॅहॅहॅ... by टारझन
GTA 4 किंवा GTA
Tom And Jerry ? violent ?
violent म्हणजे
In reply to Tom And Jerry ? violent ? by सारिका
हा . . हा . . हा . .
कोणत्याही
टि.व्ही. बघण्याचे विविध गटांवर होणारे परिणाम - एक सर्वेक्षण
टी वी
| दीड
यापेक्षा
थोडीशी
एकवचन अनेकवचन
In reply to थोडीशी by शुचि
:p
In reply to एकवचन अनेकवचन by chipatakhdumdum
माझी
कार्टून