मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विश्वविजेता आनंद

नि३ · · काथ्याकूट
विश्वविजेतेपद कायम ठेवल्याबद्द्ल आनंद ला अनेकानेक शुभेच्छा.... ११ व्या मैच नंतर स्कोअर ५.५ - ५.५ झाला तेव्हाच शेवट्चा सामना अटीतटीचा होणार याची खात्री होती आणी झालेही तसेच एकुण ५६ व्या खेळीमधे आनंद ने हा सामना आणी विश्वविजेतेपद जिंकले. आनंद चे हे एकुण ४ थे विश्वविजेतेपद आहे(२०००,२००७,२००८,२०१०). शेवटच्या सामन्याचे विश्लेशन चतुरंग साहेबांनी करावे अशी मी त्यांना विनंती करुन माझे दोन सब्द संपवतो. :-) (भारतीय ) नि३.

वाचने 2226 वाचनखूण प्रतिक्रिया 12

शिल्पा ब Tue, 05/11/2010 - 22:50
आनंदचे अभिनंदन....हे स्कोर वगैरे काही कळत नाही...पण आनंदने १०चा आकडा गाठावा (५.५ पेक्षा १० जास्त म्हणून)...सहसा १-१० अशाच rating चा क्रम असतो म्हणून...पुन्हा एकदा आनंदाचे कौतुक... http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

नि३ Tue, 05/11/2010 - 23:33
शिल्पा ब जेव्हा डाव बरोबरीत सुटतो तेव्हा १/२ -१/२ गुण दिला जातो म्हणुन ५.५- ५.५ (किंवा ५ १/२-५ १/२) ---नि३.

In reply to by नि३

शिल्पा ब Wed, 05/12/2010 - 06:13
म्हणजे आनंदने ५ म्याची जिंकल्या आणि शेवटची बरोबरीत म्हणून ५.५ असेच ना? :/ *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/

In reply to by शिल्पा ब

नि३ गुरुवार, 05/13/2010 - 00:02
नाही आनंद आणि टोपोलोव्ह ने प्रत्येकी २ म्याची जिंकल्या ( शेवट्च्या डावाअगोदर) म्हणुन २-२ प्वाईंट दोघांना आणि उरलेले ७ सामने बरोबरीत सुट्ले त्याचे दोघांना प्रत्येकी (३.५ -३.५) अशे टोटल ५.५ -५.५ दोघांना.. म्हणुन शेवट्चा सामना महत्वाचा त्यात आनंद जिंकला म्हणुन त्याचे गुण ६.५ आणि तो चेस चे विश्वचषक जिंकला... हुश्श............. --- चेसखेळ्ता

आनंद Tue, 05/11/2010 - 23:16
live सामना बघीतला, अतीशय थरारक झाला.आनंदचे पुर्ण वर्चस्व होते. मजा आला. चतुरंगा कडुन रसग्रहणाची वाट बघत आहे.

नि३ Tue, 05/11/2010 - 23:48
ह्या शेवटच्या डावाची आणखी एक विशेषता म्हणजे आनंद काळ्या गोट्यांनी खेळत होता. ---नि३.

In reply to by मिसळभोक्ता

नि३ Wed, 05/12/2010 - 04:16
मी तर एकदा डाव्या हाताने खेळलो. काय म्हणता??? अन काय खेळले म्हण्यायचे तुम्ही डाव्या हाताने?? * चला म्हणजे मिभोला सुद्धा डाव्या हाताने खेळायची सवय आहे म्हणा * :-) --- गरळओक्ता

In reply to by टारझन

नि३ Wed, 05/12/2010 - 23:55
काय सांगता डाव्या हाताने काळ्या गोट्या खेळले मिभोसाहेब ??? :-) लिहते व्हा मिभो काका. धार कमी पडत आहे का??? लेखणीची हो... --- गोट्याचोक्ता.

मदनबाण Wed, 05/12/2010 - 07:58
आनंदचे अभिनंदन !!! मदनबाण..... When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams. Dr Seuss