Skip to main content

खरड वहीची कवाडे बंद

लेखक सोम्यागोम्या यांनी मंगळवार, 11/05/2010 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
मला कुणाच्याच खरडवहीत लिहिता येत नाही. नवीन मालकांना हे सांगण्याचा ह्या ध्याग्याहून कुठला दुसरा मार्ग उपलब्ध नव्हता. कारण त्यांच्या खरडवहीत सुद्धा आम्हाला प्रवेश नाही. मालकांच्या सवडीनुसार ही अडचण दूर करता आली तर बर होईल व त्यानंतर हा धाग उडवलात तरी चालेल. You are not allowed to post in this guestbook. असे वाचावयास मिळते. सध्या मिपावर ह्या पेक्षा गंभीर प्रश्न सुरु आहेत याची आम्हाला कल्पना आहे जमेल तेव्हा करा. धन्यवाद.

वाचने 1878
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

संपादक/मालक, आम्हाला कुणी वाली आहे का इथे? वरच्या गोष्टीची दखल घेईल का कुणी? आणि घ्यायची नसेल तर कारण तरी द्या.

ओ मालक,संपादक, कुणा सोम्यागोम्याला खरडवहीची सुविधा देण्याअगोदर मला ही सुविधा द्या पाहु.! --------------------------------------------------- लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.

In reply to by कानडाऊ योगेशु

संपादक ठिक आहे...मालकांनी दिलीच तर व्यनी ची सुविधा देतील. ;)

कवाडे बंद आहेत तेच बरे आहे असे वाटण्याची पाळी काही लोकांनी आणून ठेवली आहे. खरडवहीतील मजकुर कुठल्या सदस्यांना वाचता येतील याबद्दल काही बंधने घालता येणे ड्रुपलमध्ये शक्य आहे का?