Skip to main content

मदत पुन्हा एकदा

लेखक राजे साहेब यांनी गुरुवार, 29/04/2010 00:40 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो मला आपलया मद्तीची पुन्हा एकदा गरज आहे ,http://www.youtube.com/watch?v=QfYLu_MhLQQ हा विदिओ दाउन्लोड होत नाहीये सगले उपाय केले आता आपली गरज आहे तरी वेळ काहुन बघावे , आनी हो आपण सुद्धा जरुर हा विदिओ बघावा ध्न्यवाद लोभ असावा , राजे साहेब

वाचने 1742
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

नमस्कार धन्यावाद , आपलया मद्तीसाथी विदिओ दाउन्लोड झाला

In reply to by राजे साहेब

ह्यातली मॉडेल लईच दिलखेचक हाय........डोळे लई बोलके हायेत !!! कुणाला हिचे नाव माहित आहे का? - घायाळ नवी मुंबईकर