राम राम,
शिवसेनेचा रक्तदान महायज्ञ मुंबैत नुकताच पार पडला. या शिबिरात २५००० हून अधिक बाटल्या रक्त गोळा झाले.. व या घटनेची गिनिज विक्रम पुस्तकात नोंदही घेतली गेली. या चांगल्या, समाजोपोयोगी कार्याकरता शिवसेनेचे मन:पूर्वक अभिनंदन..
आता हे सर्व रक्त अडलेल्या गोरगरीबांना, गरजूंना विनामूल्य तसेच वेळेवर उपयोगी पडेल हेही शिवसेनेने पाहावे तरच हा रक्तदानाचा महायज्ञ सार्थकी लागेल..
सेनेचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा!
तात्या.
वाचने
8233
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
आता हे
ते काम
In reply to आता हे by Manoj Katwe
+१
+२
In reply to +१ by नितिन थत्ते
+३
In reply to +२ by बिपिन कार्यकर्ते
शिवसेना
+१
In reply to शिवसेना by चिरोटा
कितीतरी
शिवसेनेचे अभिनंदन
मतदारांना लाज वाटली पाहिजे
IPL आहे की !
In reply to मतदारांना लाज वाटली पाहिजे by सोम्यागोम्या
उपमा होती हो ती
In reply to IPL आहे की ! by ज्ञानेश...
यज्ञ, आहुत्या
In reply to IPL आहे की ! by ज्ञानेश...
घ्या
In reply to यज्ञ, आहुत्या by तिमा
अॅलर्जी?
In reply to घ्या by सोम्यागोम्या
सहमत +१
In reply to मतदारांना लाज वाटली पाहिजे by सोम्यागोम्या
हिंदी माध्यमांनी बातमी द्यायला हवी होती
वादळ माणसाळतयं
सौ चूहे
सेनेचे मनःपुर्वक अभिनंदन !
परत एकदा फ्लॉप शो......
एकाएकी ही बुद्धी कशी आली?
शिवसेनेचा रक्तदान महायज्ञ...