नमस्कार... मिपाकरांची मदत हवी आहे.
एका मैत्रिणीच्या संगणकाची हार्ड डिस्क क्रॅश झाली आहे. त्यावर खूप महत्वाचा डेटा होता.
शिवाय मुलांचे पहिल्या दिवसापासून ते शाळेचा पहिला दिवस असे विडिओज व फोटोज , त्यांच्या आवाजातील गाणी , अनेक दुर्मिळ फोटोज असं बरच काय काय होतं .
आणि बॅक अप अजिबात घेतलेला नव्ह्ता.
हा सर्व डेटा परत मिळवता (रिकव्हर करता ) येईल का? आणि शक्य असेल तर ते कसे करता येईल ?
प्लीज , कोणाला काही माहिती असल्यास सांगा.
धन्यवाद.
- अश्विनी
वाचने
5600
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
http://www.stellarinfo.com/
???
नक्की काय झाले आहे?
हार्ड डिस्क
जर तुम्ही काही तांत्रिक गोष्टी जाणत असाल...
रिकवर ईट ऑल
डेटा
चतुरंग ,
मुंबईत...
In reply to चतुरंग , by अश्विनीका
वाशि मधे....
समंजस
हॅ हॅ हॅ..
+१ कोणताही
In reply to हॅ हॅ हॅ.. by परिकथेतील राजकुमार
धन्यवाद
In reply to हॅ हॅ हॅ.. by परिकथेतील राजकुमार