डिडब्लु टिव्ही हा जर्मन चॅनेल माझा आणि माझ्या कुटुंबाचा आवडता चॅनेल आहे. आम्ही रोज न चुकता या चॅनेलवरचे काही कार्यक्रम बघत असतो. हा चॅनेल सातत्याने बघून जर्मनी हा पण माझा देश आहे आणि सारे जर्मन माझे बांधव आहेत ही भावना आमच्यात वाढीस लागली आहे.
काही दिवसांपूर्वी या चॅनेल वर टुमॉरो-टुडे या शास्त्रीय नियतकालिकात एका आंतरराष्ट्रीय परिषदेनिमित्त एका औषध-विज्ञानाच्या विद्वान प्राध्यापकांची मुलाखत झाली. मुलाखतीचा विषय होता - सार्वजनिक आरोग्यव्यवस्थेत प्लासिबो-इफेक्टचा अंतर्भाव अधिकृतपणे करावा का? प्राध्यापक महाशयांनी 'काही हरकत नाही' असा सूर लावला होता. कारण त्याचे फायदे निश्चित आहेत हे आता आधुनिक वैद्यक मान्य करत आहे.
प्लासिबो-इफेक्टबद्दल एवढे सन्मानाने बोलले गेलेले प्रथमच ऐकायला मिळाले. त्यामुळे आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांची याबाबतीतली भूमिका जाणून घेण्यास मी उत्सुक आहे.
वाचने
7738
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
डिडब्लु
खुद के साथ बातां :
In reply to डिडब्लु by Nile
माफी
In reply to खुद के साथ बातां : by बिपिन कार्यकर्ते
रोचक!!!
डिडब्लु..??
प्लासिबो इफेक्ट, फायदे - नक्की व्याख्या हवी
पूर्णतः
In reply to प्लासिबो इफेक्ट, फायदे - नक्की व्याख्या हवी by राजेश घासकडवी
+१
In reply to प्लासिबो इफेक्ट, फायदे - नक्की व्याख्या हवी by राजेश घासकडवी
>>खरंच..
In reply to +१ by मेघवेडा
हे सगळे
In reply to >>खरंच.. by II विकास II
तसे नाही
प्लासिबोब
लिखाळ
In reply to प्लासिबोब by II विकास II
एका उत्तम (आणि याआधी पहायची राहून गेलेल्या) चर्चेची जाणीव..
In reply to लिखाळ by प्रकाश घाटपांडे
प्लॅसिबो
व्याख्या
व्याख्या
In reply to व्याख्या by युयुत्सु
प्लासिबोची व्याख्या व्याधिनिवारणापुरतीच मर्यादित असावी.
In reply to व्याख्या by राजेश घासकडवी
काही हरकत नाही
In reply to प्लासिबोची व्याख्या व्याधिनिवारणापुरतीच मर्यादित असावी. by युयुत्सु
अपूर्ण
In reply to काही हरकत नाही by राजेश घासकडवी
सिद्धता
In reply to अपूर्ण by युयुत्सु
माझी
In reply to सिद्धता by राजेश घासकडवी
धन्यवाद
In reply to माझी by युयुत्सु
ज्यांना
In reply to धन्यवाद by राजेश घासकडवी
आपल्या
शीर्षकाचे प्रयोजन?
देवदत्तशी
In reply to शीर्षकाचे प्रयोजन? by देवदत्त
ह्या शीर्षकाचे प्रयोजन कळले नाही
In reply to शीर्षकाचे प्रयोजन? by देवदत्त
ह्या शीर्षकाचे प्रयोजन कळले नाही
In reply to शीर्षकाचे प्रयोजन? by देवदत्त
उर्मटपणा व हेकटपणा
In reply to ह्या शीर्षकाचे प्रयोजन कळले नाही by युयुत्सु
फक्त
In reply to उर्मटपणा व हेकटपणा by राजेश घासकडवी
दुराग्रह
In reply to ह्या शीर्षकाचे प्रयोजन कळले नाही by युयुत्सु
सध्या मी
अत्यंत
काय रे?
In reply to अत्यंत by Nile
काय्येक
In reply to काय रे? by मेघवेडा
वा वा
वा वा