नमस्कार मित्रहो..
आपल्या मिपावर बर्याच तंत्रज्ञ मंडळींचा वावर आहे. विविध क्षेत्रांत पारंगत असलेल्या आपल्यासारख्या तज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळेल अशी आशा आहे.
मी सध्या नोकिया ६२७० हा भ्रमणध्वनी वापरीत आहे.
सध्या त्याची प्रकृती बरीच खालावली असल्याने मी सध्या एका नवीन भ्रमणध्वनीच्या शोधात आहे - जो 'स्मार्टफोन' (Smartphone) ह्या वर्गात मोडणारा असला पाहिजे.
मला खालील सुविधा असणारा 'स्मार्टफोन' हवाय:
१. टचस्क्रिन+की-बोर्ड (Full QWERTY tactile keyboard + Full QWERTY onscreen keyboard) - नुसता की-बोर्ड असेल तरी चालेल पण डिसप्ले-स्क्रिन बर्यापैकी मोठा हवा
२. वाईड स्क्रिन डिसप्ले
३. अॅन्ड्रॉइड (Android) / मॅइमो (Maemo) - ब्राउझर
४. इंटरनेट, ई-मेल
५. वाय-फाय
६. कमीतकमी १ जीबी अॅप्लिकेशन मेमोरी
७. निळादात (Bluetooth)
८. जी.पी.एस., जी.पी.आर.एस., ३ जी.
९. नकाशे (मॅप) वापरण्यासाठी सुलभ हवा.
१०. कॅमेरा - ३ मे.पि. ते ५ मे.पि.
११. TV out / Video out
माझे बजेट: रु. ३५,०००/-
मिपावरील माझ्या मित्रजनांना मार्गदर्शनाची विनंती..
(मी काही 'स्मार्टफोन्स' निवडले आहेत:
Shortlisted Smartphones:
1. Nokia N900 - http://maemo.nokia.com/n900/
2. Nokia Surge 6790 - http://reviews.cnet.com/smartphones/nokia-surge-6790-at/4505-6452_7-337…
3. Motorola Milestone - http://asia.cnet.com/reviews/mobilephones/0,39051199,45120488p,00.htm
4. Sony Ericsson XPERIA X2 - http://asia.cnet.com/reviews/mobilephones/0,39051199,45004256p,00.htm
*Preferred Companies: Nokia, Sony, Motorola
*Non-preferred Companies: LG, HTC, Samsung
ह्यांतील अथवा ह्यावतिरिक्तही काही चांगले 'स्मार्टफोन्स' सुचवाल तर आपला आभारी राहीन.)
धन्यवाद
--
आपला
आशिष
वाचने
5227
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुमच्या
रु. ३५,०००/- =
नोकिया
Nokia N97, 5800
एवढा
थोडीशी
N900 मध्ये २GB app memory आहे हो..
In reply to थोडीशी by लंबूटांग
येथे
In reply to N900 मध्ये २GB app memory आहे हो.. by योगी९००
हो हो..
In reply to येथे by लंबूटांग
Nexus One
In reply to थोडीशी by लंबूटांग
नोकिया
+१
In reply to नोकिया by टारझन
आभार..
माझा N900
कुठले फोन ????
मी नोकिया
खर उत्तर
आय फोन
प्रति, digitalmavala
नमस्कार