मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उपलब्ध :- PL SQL Developer/ Oracle Profile साडेतीन वर्षे अनुभव

स्व · · काथ्याकूट
नमस्कार. सध्या एका बहुराष्ट्रिय अस्स्थापनात काम करतोय. साडे तीन वर्षे अनुभव. profile आहे senior developer चा . सचोटीने काम करण्याची सवय्,नवीन शिकण्याची आवड्,प्रयत्न मेहनती साठी सदैव तयार असणे ह्या जमेच्या बाजु. बोलावणं(Offer) आल्यास सुमारे महिनाभरात रुजु होण्याची तयारी. एखाद्या नवीन तंत्र ज्ञानावरही काम करण्यास, ते शिकण्यास नक्किच आवडेल. oracle/database developement ह्याच्याशी allied संधी असतील( डाटा खाणकाम ) तरीही हरकत नाही. पुणे किंवा मुंबई हे कार्य स्थ्ळ म्हणुन मिळाल्यास उत्तम. इतरत्र ही जायची तयारी आहे. आपल्या माहितीत कुठेही अशी संधी असल्यास अवश्य व्य नि करावा. थोडंसं अवांतरः- आठ दहा महिन्यांखाली मिपावर स्वतंत्र नोकरी विषयक सदर सुरु होणार अशी चर्चा बघितल्याचं आठवतय. त्याचं पुढं काय झालं, काय ठरतय ते जाणुन घ्यायला आवडेल. आपलाच, एक (सहसा वाचनमात्र असणारा,सध्या जॉब च्या फिकिरित असणारा )मिपाकर

वाचन 1633 प्रतिक्रिया 0