या (2010) वर्षीच्या मे महिन्याच्या उत्तरार्धात ४-6 दिवसांचा मुंबई - तिरुपती - चेन्नई - मुंबई असा धार्मिक प्रवास योजिला आहे.
रेल्वेचे confirm आरक्षण झालेले आहे, मात्र अजून राहण्याच्या व फिरण्याच्या ठिकाणांबद्दल काही संशोधन केलेले नाही. सन्माननीय मिपाकरांना माझी नम्र विनंती आहे की त्यांनी, तिरुपती, चेन्नई येथे प्रवास करत असतानाच्या घ्यावयाच्या काळजी बद्दल माहिती दयावी.
अजून एक गोष्ट अशी की, जातानाचा प्रवास जरी ६ जणांना जरी समूहाने करायचा असला तरी वैयक्तिक कारणांमुळे माझा येतानाचा प्रवास एकट्यानेच आहे. त्यामुळे Two Tier AC ने एकट्याने रात्री २.०० ते दुसर्या दिवशी सकाळी ६.०० पर्यंत असा [रेनीगुंटा (तिरुपतीचे सर्वात नजीकचे रेल्वे स्थानक) - दादर] प्रवास करताना सुरक्षेची कोणती खबरदारी घ्यावी याचीही माहिती द्यावी.
वाचने
4395
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मदत.....
तिरुपती प्रवास
अरे बापरे ...
In reply to तिरुपती प्रवास by चतुरंग
हा प्रकार
In reply to अरे बापरे ... by कुंदन
बंगलोर
In reply to हा प्रकार by चिरोटा
तेच ते
In reply to बंगलोर by बिपिन कार्यकर्ते
मी पण असे
In reply to बंगलोर by बिपिन कार्यकर्ते
हा हा हा
In reply to हा प्रकार by चिरोटा
आभार
तिरुपती प्रवास
प्रका