'law and order' या विषयवरील आपले आवडते चित्रपट...
नमस्कार,
नुकतेच Law Abiding Citizen (2009 ) आणि Presumed Innocent (1990) हे दोन चित्रपट पाहण्यात आले, दोन्ही चित्रपट सर्वच बाबतीत उत्तम आहेत. नकीच पाहावेत असे आहेत. अशा प्रकारच्या अजून काही चित्रपटांची नावे माहीत असल्यास ती येथे माहीत करून द्यावीत, अशी सर्व माननीय मिपाकरांना नम्र विनंती. त्याच बरोबर सदर चित्रपट कृष्णधवल आहे की रंगीत याचीही माहिती दयावी.
--
आपला नम्र,
इंटनेटप्रेमी.
वाचने
6168
वाचनखूण
प्रतिक्रिया
28
"कॅच मी इफ यु कॅन"
आणि "कानुन क्या करेगा"
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
In reply to मला आवाडलेले चित्रपट by jaypal
रोड ट्रिप
युरो ट्रिप
अमेरिकन पाय
डंब अॅंड डंबर
हैंगओव्हर
केवळ सुरेख "लॉ ऑन ऑर्डर" वरिल चित्रपट :)
- (टारोबा लॅनर) ईंट्रानेटप्रेमी
Godfather 1,Godfather 2,Scarface ह्या Crime Movies त्या चित्रपटांसारख्या नसतील पण माझे सर्वात आवडते आहेत,पहीले दोन पुष्कळ आवडतात.
मी पाहिलेल्यान्पैकी या विषयावरचे माझे सर्वाधिक आवडीचे ५ :
१) To kill a mocking bird
२) Pulp fiction
३) The untouchables
४) Goodfellas
५) Casino
सर्व चित्रपट रंगीत आहेत. आणि जबरदस्त गुंतवून ठेवणारे आहेत.
1] Crammer Vs Crammer
2] The Accused
3] The Witness
4] The Untouchables
5] No Way Out
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
ब्राझील का मेक्सिको मधल्याटोळीयुद्धावर आधारीत
"सिटी ऑफ गॉड".
(नाव नक्की आठवत नाहि.तपासुन पहावे)
मुत्सद्दि .
बी. आर. चोप्रांचे ---कानून, मेरा साया
विजय तेंडुलकरांचे 'शांतता! कोर्ट चालू आहे' हे नाटक व त्यावर आधारीत दुबेजींचा त्याच नावावरील मराठी चित्रपट कोण विसरेल.
..........
(कायदा पाळणारा) वल्ली
गंगाजल (अजय देवगणचा अप्रतिम अभिनय)
रन अवे ज्युरी ..
www.imdb.com/title/tt0313542/
-निखिल
अतिशय उत्कृष्ट चित्रपट आहे. कायद्याची अगदी व्यवस्थित माहिती दिली आहे.तो बहुधा इस्टमनकलर मध्ये असावा.
जर का दिवसा झोपुन रात्री तुम्ही चित्रपट बघत असाल तर अवघड आहे.बेस्ट म्हणजे रात्री झोपुनच चित्रपट बघत चला.
वेताळ
१२ अँग्री मेन दि. सिडनी ल्यूमेट ('एक रुका हुआ फैसला'ची मूळ प्रेरणा)
द इनसाईडर दि. मायकेल मान (तंबाखू उत्पादकांशी कायद्याचा लढा)
जजमेंट अॅट न्यूरेम्बर्ग दि. स्टॅन्ले क्रेमर (नाझींविरोधातला खटला)
'M' - दि. फ्रिट्झ लँग (गुन्हेगार आणि प्रतिष्ठित समाज यांच्यातली धूसर सीमारेषा अधोरेखित करणारा खटला चित्रपटाचा उत्कर्षबिंदू आहे.)
राशोमॉन दि. अकिरा कुरोसावा (खुनाची घटना घेऊन त्याविषयीचे विविध परिप्रेक्ष्य मांडले आहेत.)
- चिंतातुर जंतू :S
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" || ५ ||
"अपहरण" (नाना पाटेकर आणि अजय देवगणचा अप्रतिम अभिनय)
"घायल" सनी देओल.
A few good Men
Good Fellas
the untochables
my cousin vinny
the departed
सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
-- आपला स्नेहांकित,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.
अर्धसत्य ---ओम पुरि .अमरापुरकर वा रे व्वा ..
अजून २ चित्रपट.
परिंदा
अब तक छप्पन
कानुन क्या करेगा?....
सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
-- आपला स्नेहांकित,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.
स्टेट ऑफ प्ले ही जबरा..!!
Cidade de Deus किंवा सिटी ऑफ गॉड ही बेहतर
आणखी काही..
द गूड शेपर्ड
वँटेज पॉइंट
बॉर्न सिरीज (The Bourne Identity, The Bourne Supremacy, The Bourne Ultimatum) तर सर्वोत्तम
सरफरोश,
ब्लॅक फ्रायडे
सरकार राज
सेहेर (अर्शद वारसीचा बिहारमधील रेल्वे कंत्राटांचे राजकारण. पहाच)
ओंकारा
A few good Men आणि त्यावरुनच बहुदा बेतलेला हिंदीतील "शौर्य"
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
नसिरुद्दीन शाह आणि अनुपम खेर चा A Wednesday
Law & Order का तमाशा बना रखा है.... सिनेमातील एक डायलॉग
"फिलाडेल्फीया" मला आवडला.
सर्वांचे प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
-- आपला स्नेहांकित,
इंटरनेटप्रेमी, मुंबई, महाराष्ट्र राज्य.
A Wednesday
सरफरोश
घायल
catch me if u can
अब तक ५६
डॅनियल पर्ल
अरे दामिनि विसरलात क सगले?
In reply to अरे दामिनि by झुम्बर
तारिख पे तारिख...तारिख पे तारिख.....
तुम्ही म्हणताय त्या विषयावरचा हा चित्रपट जरूर पहा.
मिसिसीपी बर्नींग.
पोलिस निपक्ष असले की काय करु शकतात हे यात उत्तमप्रकारे दाखवले आहे. हा Law & Order वरचा सिनेमा म्हनावा लागेल.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
-----
सौरभ :)
मला आवाडलेले चित्रपट