भारतीय महिलांविषयीचे विनोद
आमच्या परिचयातील एक समाजशास्त्रज्ञ विदुषी भारतीय महिलांविषयीच्या विनोदांचे संकलन करीत आहेत. आपल्या ऐकिवात आलेल्या अथवा आपल्या प्रतिभेतून स्रवलेल्या अशा विनोदांस कॄपया या धाग्यावर प्रसिध्दी द्यावी. ते करताना खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.
- आपल्या मते विनोद चांगला असावा.
- विनोदातील विनोदनिर्मितीचे मूळ भारतीय महिलांचे 'भारतीय' असणे आणि 'महिला' असणे याच्याशी संबंधित असावे.
- विशुध्द ज्ञानार्जनात श्लील/अश्लील असे काही नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक स्त्री असूनही त्यांना कोणत्याही प्रकारच्या विनोदाचे वावडे नाही. त्यातील काही या संस्थळाच्या धोरणात न बसणारे असू शकतील. आपला विनोद तसा असू शकेल, असे वाटल्यास तो या धाग्यावर न देता आम्हांस व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावा, ही विनंती.
- विशुध्द ज्ञानार्जनात भावना भडकणे अभिप्रेत नसते. त्यामुळे उपरोल्लेखित विदुषी स्वतः एक संवेदनशील व सुजाण स्त्री असूनही त्यांना सर्व प्रकारच्या जातीय, प्रांतिक, लैंगिक, धार्मिक आणि इतरही अस्मितांचे दर्शन घडवणार्या विनोदांचेही वावडे नाही. त्यातील काही या संस्थळाच्या धोरणात न बसणारे असू शकतील. आपला विनोद तसा असू शकेल, असे वाटल्यास तो या धाग्यावर न देता आम्हांस व्यक्तिगत निरोपाद्वारे पाठवावा, ही विनंती.
वाचने
10646
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
आता आपलीच
आम्हास एक
In reply to आम्हास एक by अविनाशकुलकर्णी
अविनाशराव
In reply to आम्हास एक by अविनाशकुलकर्णी
'भारतीय'
In reply to आम्हास एक by अविनाशकुलकर्णी
हा विनोद
खरे आहे
In reply to खरे आहे by अविनाशकुलकर्णी
कशावरून?
In reply to कशावरून? by राजेश घासकडवी
ठ्ठो!
अरे रे !
अरे रे !
In reply to अरे रे ! by Nile
:)
अरेरे
हीच फळे...
सांता-बांता
विशेष सूचना
In reply to विशेष सूचना by चिंतातुर जंतू
बापरे
In reply to बापरे by नितिन थत्ते
गरिबांचे
(१) २
माहिती
In reply to माहिती by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१ हेच म्हणतो.
In reply to माहिती by ३_१४ विक्षिप्त अदिती
सामाजिक परिवर्तन
सरदार
डाळ-चपाती
हक्क
आर-पार
पीजे
हा जोक
In reply to हा जोक by विसोबा खेचर
=))
In reply to हा जोक by विसोबा खेचर
च्यायला ...
In reply to च्यायला ... by टारझन
टार्या
In reply to च्यायला ... by टारझन
हॅ हॅ हॅ
स्थळ :
जोक
@
अनुशेष
यांच्या
बंडू