नमस्कार मित्रहो,
आमच्या ऑफिस मध्ये घडलेला एक प्रसंग सांगतो.
हल्लीच मी माझे टी. वाय. पूर्ण केले व नोकरीच्या शोधात होतो, एका प्रतिष्ठित कंपनीमध्ये जॉबला हि लागलो, पण ट्रेनिंग च्या वेळी आम्हाला इंग्रजी व्याकरण, गणिती, यु . के एस्सेंट विषय होते. एका फिमेल ट्रेनर चा असा समज होता (अर्थात गैरसमज) कि मराठी मुले वर्नाक बोलतात,
तिने तसे बोलून हि दाखवले. सगळ्या उमेदवारांना एक पेसेज दिला व वाचायला सांगितले, आमच्या पैकी माझ्यासकट ब-याच मराठी मुलांनी तो पेसेज ऑफिशियली यु. के . असेंट मध्ये वाचून दाखवला व तिचा गैरसमज दूर केला. पण इतर मुलांनी १-२ जण वगळता कुणाहि अमराठीस तो धड वाचता हि आला नाही .
मला सांगायचे आहे कि इतर लोकांनी मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी का ठरवलेला आहे ?
कामवाली बाई मराठीच का असते?
मराठी नवरा दारू पिऊन आपल्या बायकोला मारहाण करतो हे प्रत्येक हिंदी व दुर्दैवाने मराठी सिरिअल्स मध्ये का दाखवले जाते?
मराठी माणूस इंग्रजीत अक्षम आहे असे का भासवले जाते?
एम एन सी फर्म मध्ये मारवाडी,जैन, गुजराती मराठी माणसाकडे तिरक्या नजरेने का बघतात?
विधर्भात शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्या करतो. पण हिंदी न्यूज चानेलचे संपादक प्रभू चावला, आमचे माननीय कृषी मंत्री त्याला दारूबाज आळशी का म्हणतात?
जर उत्तर सापडेल तर जरूर कळवा!!
मला मराठी असल्याचा मनापासून गर्व वाटतो !!
वाचने
7031
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
>> यु. के .
गर्व / अभिमान
In reply to >> यु. के . by अभिरत भिरभि-या
ह्यांचे एक
प्रथमच महिती मिळाली...
अरे रे!
मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी ???...........
निर्(आशा)
वर
कोण अमराठी
तात्यांचं म्हणणं १००%
वा वा वा !!
In reply to तात्यांचं म्हणणं १००% by शुचि
अॅसेंट ???
कॉकनी
In reply to अॅसेंट ??? by मिसळभोक्ता
मराठी माणूस म्हणजे अशिक्षित, दारूबाज, आळशी, गावठी ???...........
महाराष्ट्