सचिन तेंडूलकर म्हटलं तर त्याचा भोवती एक वलय आपसूकच निर्माण होत. त्याचा विषयी सांगावं तर एक लाजाळू, अंतर्मुख,साधा माणूस आहे. पण त्याचा संयम त्याची एकाग्रता अद्वितीय आहे . एक असा खेळाडू आहे कि क्रिकेट खेळावं तर ह्याने आणि पहाव ते उरलेल्या जगातल्या बाकी सर्व लोकाने
आपला सचिन आहेच मुळी तसा पण एक गोष्ट आहे जी इकडे सांगावीशी वाटते ती म्हणजे हिंदी {दिल्ली } पत्रकारिता अर्थात दुरसंच पत्रकारिता (मिडिया)
काल-परवा पर्यंत सेहवाग सेहवाग करणाऱ्या दिल्लीकरांच्या प्रायवेट न्यूज चानल्सने आज एकदम सचिन च्या नावाचा गजर सुरु केला तो संपूर्ण टी आर पी मिळवे पर्यंत.
टीकेची गोष्ट नाही पण टी आर पी तिथे हि मंडळी हे दाखवून द्यायचे आहे. यांचा समाचार मी पुढल्या सदरात घेईनच तीत पर्यंत वाट पहा.......... क्रमश:
मंगेश पावसकर
mgccmangeshpaw@gmail.com
वाचने
1996
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहो दिल्ली
m-creations
In reply to आहो दिल्ली by Dhananjay Borgaonkar
वाचतोय..
m-creations
In reply to वाचतोय.. by शेखर