Skip to main content

सॉफ्टवेअर ?

लेखक नम्रता राणे यांनी मंगळवार, 16/02/2010 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
मराठीतुन इंग्रजी तसेच इंग्रजीचे मराठी भाषांतर करण्याचे सॉफ्टवेअर कोठे उपलब्ध होईल ?

वाचने 2044
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

असे सॉफ्टवेअर जर उपलब्ध असते तर काळे साहेबांना एवढी मेहनत का करावी लागली असती? ;) गूगल ट्रान्सलेटरमध्ये मराठीचा वापर झालाच पाहिजे, यासाठी (आंदोलन सोडून) काय करता येईल? ऑनलाइन डिक्शनरी जालावर उपलब्ध आहेत, त्याचा वापर करावा. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.