सरकार : दहशतवादयांनी केलेले स्फोट वगैरे विसरा माय नेम ईज खान बघा. नाही तर....
विरोधी पक्ष : दहशतवादयांनी केलेले स्फोट वगैरे विसरा माय नेम ईज खान बघाल तर याद राखा.
मिडीया : दहशतवादयांनी केलेले स्फोट वगैरे विसरा फक्त माय नेम ईज खान विषयीच चर्चा करा.
सामान्य जनता कुठे दिसते आहे का हो या सगळ्यामधे ??????????????
आहो जनता आहे कुठे ???
ती कालच्या स्फोटात.................................................
वाचने
4772
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
आहो जनता
बोलणार नव्हतो पण..
सहमत
In reply to बोलणार नव्हतो पण.. by शाहरुख
सहमत
In reply to बोलणार नव्हतो पण.. by शाहरुख
+१
In reply to बोलणार नव्हतो पण.. by शाहरुख
चांगला मुद्दा
In reply to बोलणार नव्हतो पण.. by शाहरुख
माझे काही मुद्दे
In reply to बोलणार नव्हतो पण.. by शाहरुख
शिवसेनेला
In reply to माझे काही मुद्दे by देवदत्त
मला तर
In reply to बोलणार नव्हतो पण.. by शाहरुख
चूक सरकारचीच
In reply to बोलणार नव्हतो पण.. by शाहरुख
एक चिडिया
+१
करायला गेलो एक आणि झाले भलतेच
सरकार
गृहीतक
In reply to सरकार by दादा कोंडके
श्री