आपले सर्वाचे (पक्षि: मिडिआ, करण जोहर, आणि भोळेभाबडे चाहते (पक्षि: मला काय त्याचे टाईप जनता)) लाडके, आदरणिय, प्रातः स्मरणिय, अभिनय सम्राट श्री. शाहरुख खान यांच्या मते पाकिस्तान हा उत्तम शेजारि आहे, आणि पाकिस्तानी खेळाडुंचे भारतात स्वागत आहे.
शाहरुख वरिल वक्तव्याचे अभिव्यक्ति स्वातन्त्र्य म्हणून समर्थन करीत आहे.
वरवर किंवा खोलखोल कसेहि पाहा माझ्या मते वरिल वाक्य हा समस्त देशाचा आणि मुख्यतः अतिरेकि हल्ल्यात बळि पडलेल्यांच्या कुटुंबियांचा अपमान आहे. शाहरुख हा छुपा/खुला पाक समर्थक आहे असे वाटल्यास चुक काय? शाहरुख मुसलमानी रिवाजाना ग्लोरिफाय करतो ( जसे कि hi hello सरखे casual greeting सोडुन अस्थानी आदाब, प्रत्येक वाक्या नन्तर इन्शाल्ला ( पाकि क्रिकेटपटुन प्रमाणे )etc आणि तसे करायचा त्याचा हक्क सगळ्याना मान्य आहे) but this time Shahrukh has gone too far with this statement, he should not get away with it. त्याच्या ट्विटर अकाउंट प्रमाणे त्याचा विरोध म्हणजे त्याच्या जमातीचा विरोध..ह्या सारखि विधाने तो बाळ्बोध पणे करत असेल असे वाटत नाहि...
वाचने
3540
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
शाहरुखसाहेबांनी नेमके काय म्हटले?
शाहरुख हा
http://www.youtube.com/watch?
अहो हल्ली
भारत = पंजाब?
In reply to अहो हल्ली by अविनाशकुलकर्णी
आक्षेपार्ह
शहारुख
उलट बाजू सावरून धरली
आणखी जागा
In reply to उलट बाजू सावरून धरली by नितिन थत्ते
अवांतरः
In reply to आणखी जागा by मेघवेडा
हो आणि
आ.पी.एल
प्रश्न