Skip to main content

माघ पोर्णिमा विशेषांक

लेखक संजा यांनी बुधवार, 27/01/2010 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या ३० जानेवारीला 'माघ पोर्णिमा' आहे त्या निमित्ताने मिसळपावचा "माघ पोर्णिमा विशेषांक " काढावा असे मी सगळ्यांना मंडळीना सुचवू इच्छितो. ह्या अंकात फक्त चेष्टा,कुचेष्टा, टींगल, टवाळी अशा उत्साहवर्धक साहित्याचा समावेश असावा असे माझे वैयक्तिक मत आहे. तेव्हा आपापली मतं मांडा पाहू.

वाचने 1366
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

कुचेष्टा, टींगल, टवाळी ह्याने उत्साह कसा काय वाढतो ब्वॉ? जय महाराष्ट्र , जय मराठी !