Skip to main content

दख्खनच्या राणीच्या बसून कूशीत ...

लेखक मराठे यांनी शुक्रवार, 22/01/2010 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
दख्खनच्या राणीच्या बसून कूशीत शेकडो पिले ही चालली खुशीत ही कविता कधीतरी शाळेत ऐकली होती. ... पूर्ण कविता कोणाकडे आहे का?

वाचने 1620
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

वसंत बापटांची कविता आहे.. स्वाती