मराठी ब्लॉगर्सचा रविवारी पुण्यात स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
Thursday, January 14, 2010 AT 08:54 PM (IST)
Tags: blog, marathi, bloggers
मराठीत नियमित लिहिणाऱया ब्लॉगर्सचा अनौपचारिक स्नेहमेळावा येत्या रविवारी (ता. १७ जानेवारी) पुण्यात होणार आहे. संध्याकाळी चार वाजता सिंहगड रोडवरील पु. ल. देशपांडे उद्यानात हा मेळावा होईल.
एकमेकांचा परिचय करून घेणे हा या मेळाव्याचा प्रमुख उद्देश आहे. मराठी ब्लॉगर्सनी एकत्रितपणे काही कार्यक्रम घेण्यासंदर्भातील रुपरेषाही मेळाव्यात ठरविता येणार आहे. आपापल्या ब्लॉग्ज् ची माहिती आणि इतर बाबींवरही मेळाव्यात चर्चा होईल.
मेळावाला उपस्थितीसाठी संपर्क -
सुरेश पेठे, ९८५०४८८६४० (sureshpethe@gmail.com)
अनिकेत समुद्र, ९६०४६०२४४८ (aniket.com@gmail.com)
पंकज झरेकर, ९९२१८४५१५१ (pankajzarekar@gmail.com)
मेळाव्याला येण्यासाठीचा नकाशा:
http://sites.google.com/site/aniketcom/map.JPG
वाचने
6084
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी जाणारे! -
सर्वांचे स्वागत
प्रवेश सर्वासाठी आहे का?
होय
यावेळेला
मेळाव्यास
मेळावा संप्पन झाला.
वर्णन येऊ द्या...!
In reply to मेळावा संप्पन झाला. by मॅन्ड्रेक
मिसळपाव
In reply to वर्णन येऊ द्या...! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>जबरदस्त
In reply to मिसळपाव by II विकास II
>>आणि
In reply to >>जबरदस्त by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>मराठी
In reply to >>आणि by II विकास II
ह्याच
घ्या पुढाकार
In reply to ह्याच by II विकास II
गाणे,गप्पा,
In reply to घ्या पुढाकार by कुंदन
>>[खर्चाची
In reply to गाणे,गप्पा, by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मिपावरीलच
In reply to >>[खर्चाची by II विकास II
दिवसा
In reply to मिपावरीलच by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अवांतर होतंय राव!!
In reply to >>[खर्चाची by II विकास II
>>मालकांनी
In reply to अवांतर होतंय राव!! by चतुरंग
ह्या विषयी
In reply to अवांतर होतंय राव!! by चतुरंग
आणि त्यात
In reply to अवांतर होतंय राव!! by चतुरंग
पुढाकार
In reply to घ्या पुढाकार by कुंदन
संमेलन
In reply to ह्याच by II विकास II
कट्टा कसा झाला?
मेळावा सुरेख झाला.
छान झाला
मी
विचार चौर्य