आपल्याकडे दहावीनंतरचा जो इंजि. डिप्लोमा आहे, तो केल्यानंतर हे विद्यार्थी जमले तर पुढे शिक्षण चालू ठेवतात अथवा कामधंद्याला लागतात. त्यांचे इंजि स्किल तसे बरेच चांगले असते व त्याबळावर ते पद आणि यश मिळवतात. त्यातुलनेने ग्रॅज्युएट झालेल्या सायन्स, कला, कॉमर्स, ई शाखांतून बाहेर पडलेल्या विद्यार्थांपेक्षा नोकरी मिळवण्यासाठी जास्त परीणमकता ह्या पदवीकेत असते हे म्हणले तर आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही.
असे पदवीकाधारी, ३ ते ४ वर्षांच्या कामानंतर नव्हे तर अगदी २० वर्षांच्या नोकरी-धंद्यानंतरही पदवीच्या तुलनेत खालीच धरले जातात. ह्यांना एम.बी.ए. काय, अन्य पोस्ट ग्रॅड डिप्लोमेसुध्दा पदवी मिळवल्याशिवाय करता येत नाहीत. हे अत्यंत अन्यायकारक वाटते. डिप्लोमाधारकांना १०-१५ वर्षांच्या अनुभवानंतरही पदवी मिळवण्यासाठी ३ वर्षे काढावी लागतात व त्यानंतर ६ ते २४ महिन्यांच्या कालावधीचे पोस्ट ग्रॅड डिप्लोमे अथवा एम.बी.ए. करावे लागते. ही केवळ त्यांची कुचेष्टा आहे, असे वाटते.
ह्याबाबत संबंधित अधिकारी काही करु शकतील का?
वाचने
10523
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
सहमत
>>हा निर्णय
In reply to सहमत by चिरोटा
माझाही अनुभव
+१ सहमत आहे
In reply to माझाही अनुभव by विजुभाऊ
सहमत आहे.
सहमत!
In reply to सहमत आहे. by चतुरंग
>>जवळपास
In reply to सहमत! by संजय अभ्यंकर
माहिती त्रोटक स्वरूपात मिळाली!
In reply to >>जवळपास by अमृतांजन
बोलू तेवढे थोडे!
एक असा
सर्वसाधारण परिस्थिती
In reply to एक असा by अमृतांजन
प्रतिसाद
In reply to सर्वसाधारण परिस्थिती by मैत्र
>>खूपसे
In reply to प्रतिसाद by अमृतांजन
सहमत नाही
>>डिप्लोमा
In reply to सहमत नाही by रामपुरी
जरा व्ही.जे.टी.आय. चे डिप्लोमा क्लोजिंग तपासा!
In reply to सहमत नाही by रामपुरी
व्ही.जे.टी.आय.
In reply to जरा व्ही.जे.टी.आय. चे डिप्लोमा क्लोजिंग तपासा! by संजय अभ्यंकर
व्ही.जे.टी.आय. + भागूभाई
In reply to व्ही.जे.टी.आय. by रामपुरी
शिक्षणपद्धतीतील जातव्यवस्था...
सहमत
In reply to शिक्षणपद्धतीतील जातव्यवस्था... by विकास
तुमच्या
In reply to शिक्षणपद्धतीतील जातव्यवस्था... by विकास
मुळात दोन
>>जसे
In reply to मुळात दोन by Nile
>>आजच्या दर
In reply to मुळात दोन by Nile
असहमत आहे
In reply to >>आजच्या दर by अमृतांजन
ए एम आय ई
उच्च
In reply to ए एम आय ई by नितिन थत्ते
सहमत
In reply to ए एम आय ई by नितिन थत्ते
अमेरिकेत
माझे मते.
ते लोक
In reply to माझे मते. by श्रीयुत संतोष जोशी
हल्ली
धन्यवाद
अमृतांजन
बिट्स- पिलानी थान्कू!
अभिनंदन
In reply to बिट्स- पिलानी थान्कू! by विटेकर
अरे वा!! छान
In reply to बिट्स- पिलानी थान्कू! by विटेकर
१००% स ह म त...
In reply to अरे वा!! छान by रेवती