सगळं गाव पेपर वाचतंय याची संपूर्ण जाणीव आहे..बातमी महत्वाची वाटल्याने द्यायची इच्छा झाली.
अनिवासी भारतीयांनाही मिळणार मतदानाचा अधिकार
नवी दिल्ली - अनिवासी भारतीयांना 2014 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत मतदानाचा अधिकार मिळू शकतो, असे संकेत पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी शुक्रवारी दिले. आठव्या प्रवासी भारतीय संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ""मतदानात आणि भारतातील निर्णयप्रक्रियेत आपल्यालाही महत्त्व मिळावे, ही अनिवासी भारतीयांना इच्छा मान्य आहे. त्यामुळेच आपण यावर लक्ष केंद्रित केले असून, पुढील निवडणुकांपर्यंत अनिवासी भारतीयांना मतदानाची संधी मिळेल,'' असे पंतप्रधान म्हणाले-पत्रकार शाहरुख
वाचने
3834
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
भाजपची मते
थोडे वेगळे...
In reply to भाजपची मते by अमृतांजन
सध्या
In reply to थोडे वेगळे... by विकास
थोडेवेगळे
In reply to सध्या by चिरोटा
अनिवासी
अनिवासी
सहमत. एन आर
In reply to अनिवासी by JAGOMOHANPYARE
कदाचित एन
In reply to सहमत. एन आर by नितिन थत्ते
अनिवासींन
In reply to सहमत. एन आर by नितिन थत्ते
प्रश्न मला
In reply to अनिवासींन by Nile
पीआयओ
In reply to प्रश्न मला by शाहरुख
होय पण
In reply to पीआयओ by Nile
आय डोंट
In reply to होय पण by शाहरुख
हि इज पेईंग फोर गिविंग अप हिज राईट टू बी ऐन ईंडीयन
In reply to आय डोंट by Nile
PIO
In reply to अनिवासींन by Nile
मतदान
अनिवासी भारतीयांना मतदानाचा हक्क
म.मो.सिंग यांनी असे करण्याबाबत कांहीं निवेदन दिले होते कां?
या
In reply to म.मो.सिंग यांनी असे करण्याबाबत कांहीं निवेदन दिले होते कां? by सुधीर काळे