भरती-ओहोटी आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तिचा संबंध खालील चित्रांमधे दाखवला आहे. समुद्राचे पाणी त्या शक्तिमुळे अक्षरशः वर खेचले जाते व चंद्राच्या पृथ्वी प्रदक्षिणेमुळे पृथ्वीच्या अशा भागावर भरती येते जेथे चंद्र सगळ्यात जवळ असेल. रोजच भरती-ओहोटीचे चक्र त्यामुळे चालू राहते. अमावस्या आणि पोर्णिमेला येणारी भरती-ओहोटी जास्त जाणवते कारण चंद्राच्या गुरुत्वाकर्षण शक्तिबरोबर सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्तीही मिळते व पाणी जास्त उचलले जाते.
चित्र क्र. १
चित्र क्र. २
चित्र क्र. ३
आता मुद्दा असा आहे की, हा परिणाम फक्त समुद्राच्या पाण्यावरच होत नसणार. पृथ्वीवर जे काही द्रव स्वरुपात आहे ते सगळे असे प्रभावित होतच असणार. त्यात जमीनीतील पाणीही आलेच. व मानवाच्या शरीरातील रक्तही आले- आणि हाच ह्या छॊट्याशा लेखाचा विषय आहे.
जर मानवाच्या रक्तावर परिणाम होत असेल तर रक्त जास्त मेंदूकडे ओढले जात असेल का? आणि असे होत असल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात? मनोविकारांचा आणि अमावस्या आणि पोर्णिमेचा जो संबंध लावला जातो तो ह्यामुळे असेल का?
ह्याच माहितीचा उपयोग करुन असे म्हणता येते का, की जर शस्त्रक्रिया करायची असेल तर ज्यावेळेस चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ति त्याजागेवर कमीतकमी असेल तर कमी रक्तस्राव होईल व रुग्णाला त्याचा फायदा होईल?

वाचने
18258
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
ह्याच्याव
आंतरजालाव
In reply to ह्याच्याव by देवदत्त
मला वाटत
In reply to ह्याच्याव by देवदत्त
ह्म्म, आता
In reply to मला वाटत by jaypal
होय रक्ताची भरती-ओहोटी व्हावी, आणि नाही वैद्यकात फायदा नाही
>>कातडी
In reply to होय रक्ताची भरती-ओहोटी व्हावी, आणि नाही वैद्यकात फायदा नाही by धनंजय
कातडीचा प्रभाव नसल्याप्रमाणेच गणित केले आहे
In reply to >>कातडी by अमृतांजन
धनंजय यांचा प्रतिसाद आवडला.
In reply to कातडीचा प्रभाव नसल्याप्रमाणेच गणित केले आहे by धनंजय
ज्या
In reply to धनंजय यांचा प्रतिसाद आवडला. by ३_१४ विक्षिप्त अदिती
समुद्राच्
In reply to ज्या by अमृतांजन
दोन वाक्ये
In reply to समुद्राच् by ३_१४ विक्षिप्त अदिती
धन्यवाद
In reply to दोन वाक्ये by नितिन थत्ते
>>तुमचा
In reply to कातडीचा प्रभाव नसल्याप्रमाणेच गणित केले आहे by धनंजय
ह्या
In reply to होय रक्ताची भरती-ओहोटी व्हावी, आणि नाही वैद्यकात फायदा नाही by धनंजय
दुर्बीणता
दुर्बीणताई
In reply to दुर्बीणता by अमृतांजन
आणी शेती
In reply to दुर्बीणताई by चित्रा
शेतात
In reply to आणी शेती by प्रभो
मी टोळ.
In reply to दुर्बीणताई by चित्रा
योगायोग
हृदयावरही
In reply to योगायोग by विकास
मानवी
हा शुद्ध
हा.हा.हा...
सरळ शिर्षासन
In reply to हा.हा.हा... by मदनबाण
अगदी असं
In reply to सरळ शिर्षासन by अमृतांजन
मस्त-
In reply to अगदी असं by मदनबाण
प्रेमात