१. ज्यांनी खास मराठी चित्रपटाच्या गाण्यांसाठी कर्दळी आणि झेंडूच्या बागांची जोपासना केली होती त्यांनी काय करावे?
२. मराठी नटीच्या अगम्य आणि विनोदी अशा वेषभुषेत पटाइत असलेल्या ड्रेस सप्लायरने त्या ड्रेसच्या स्टॉकचे काय करावे?
३. सजणी- दिवाणी असे यमक जुळवून गाण्यांची रचना करणारे गीतकारांनी काय करावे?
४. लेन्सला एकाच वेळी चार-चार किंवा षटकोनी चित्र दिसेल असे एक लेन्सचे सप्लायर ह्यांनी काय करावे?
५. बेंळगाव मधे धंदा व्हावा म्हणून कानडी हेलमधे बोलण्यासाठी संवाद लिहिणाऱ्या लेखकांनी काय करावे?
६. नाटकात जसे उंची आवाजात बोलावे लागते तसे चित्रपटाच्या डबींगच्या वेळी बोलणे आवश्यक नसते हे न समजलेल्या कलाकारांनी काय करावे?
७. व्कॉलीटी आणि कॉस्ट (प्रोफेशनलिझम्चा असतो) ह्याचा संबंध नसतो हे न समजलेल्यांनी काय करावे?
८. इतर प्रश्न!
वाचने
4808
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यांना
आमचा मिपा
(मराठी
In reply to आमचा मिपा by देवदत्त
महत्वाचा विषय
>>
In reply to महत्वाचा विषय by विकास
>>पी एचडी
In reply to महत्वाचा विषय by विकास
गहन विषय
In reply to >>पी एचडी by अमृतांजन
त्यांना
In reply to गहन विषय by विकास
एकाच
In reply to त्यांना by Nile
पी एच डी
In reply to >>पी एचडी by अमृतांजन
विपर्यास
In reply to पी एच डी by सन्जोप राव
विपर्यास? तो कसा काय बुवा?
In reply to विपर्यास by अक्षय पुर्णपात्रे
अपूर्णता (अर्धवटपणा) तसेच स्वत:विषयी अनिश्चितता
In reply to विपर्यास? तो कसा काय बुवा? by सन्जोप राव
खुळ्याची चावडी
In reply to अपूर्णता (अर्धवटपणा) तसेच स्वत:विषयी अनिश्चितता by अक्षय पुर्णपात्रे
थोडा खुलासा...
धन्यवाद
In reply to थोडा खुलासा... by विकास
हाहाहा ...
In reply to धन्यवाद by अक्षय पुर्णपात्रे
काहीशा
हो, वरील
In reply to काहीशा by भडकमकर मास्तर
अमृतांजन -
खर म्हणजे
In reply to अमृतांजन - by II विकास II