केंद्रिय मंत्री म्हणे वर्षातून ४८ वेळा...आपल्या कितीही नातेवाईकांसकट....विमानाने फुकट प्रवास करू शकतात......म्हणजे माकडाच्या हाती कोलीतंच की !
दुसरी बातमी आता नोकरदारांना मिळणार्या सगळ्या भत्त्यांवर कर भरावा लागणार आहे. हा कर पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजे १ एप्रिल २००९ पासून लागू होणार असल्याने यंदा चालू वर्षांतच करदात्यांवरील कराचा बोजा वाढणार !
वा रे खासा न्याय ! अर्थमंत्री झोपलात काय ? आधीच महागाईने, मंदीने होरपळलेल्या प्रामाणिक करदात्याचे कंबरडे मोडण्याची ही सरकारची नवी चाल. आता निवडणूका ५ वर्षांनी होतील त्यामुळे अर्थातच् या मतदारांची सरकारला गरज नाही, तुम्ही जगा किंवा मरा आम्ही ५ वर्ष ऐश करणार ! बिसलरीवर कर लादून पाण्यासारख्या गरजेच्या वस्तूला महाग करणार, पाऊस नाही म्हणून अन्नधान्याच्या तुटवड्यावर मात करण्याकरता आयात करून त्यातही हात मारणार.
वाचने
3685
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
छाण लेख !
उद्याच्या
हो ना... हे
In reply to उद्याच्या by चिरोटा
माझी दुनिया आता
चित्र सहीच
In reply to माझी दुनिया आता by jaypal
सॉलिड!
In reply to माझी दुनिया आता by jaypal
जयपाल
In reply to माझी दुनिया आता by jaypal
वा!
In reply to माझी दुनिया आता by jaypal
ठ्यॉ....
In reply to वा! by ब्रिटिश टिंग्या
ताई,अहो
नौकरदार सरकारचे बकरे...
मला पण हाच प्रश्न पडला होता...
प्रकाटाआ
ज्या देशात,
+९८७६५४३२१०
In reply to ज्या देशात, by ज्ञानोबाचे पैजार
घटना हाय