Skip to main content

मदत हवी आहे...

लेखक समिधा यांनी सोमवार, 14/12/2009 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरीकेत तुरटीचा खडा मिळतो का? मिळत असेल तर कुठल्या दुकानात आणी कुठल्या नावाने मिळतो?

वाचने 2463
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

आमेरीकेतबी बर्‍याच लोकांला आशूद्ध पानी प्यावा लागतया त्ये पेप्रात वाचलं व्हतं त्याची सत्यता आज पटली पगा. ------------------------ The universal symbol for diabetes डायबेटीस विरुद्ध लढा पासानभेद बिहारी

ग्रोसरी स्टोअरमधे स्पाईस सेक्षनमधे अ‍ॅलम पावडर मिळेल. इथे डिल पिकल करायला वापरतात.

या ठिकाणी ऑनलाईन मिळेल. पण ८ डॉ. च्या पावडर साठी ६ डॉ. शिपिंग मोजायला लागेल!! त्यापेक्षा कुणी ओळखीचे जवळपास राहणारे असल्यास प्रत्यक्ष कंपनीतून खालील पत्त्यावर मिळते का ते पहा: Main Office & Factory Outlet The Great North American Spice Co. 1411 N. Coliseum Blvd., Fort Wayne, IN 46805 Phone: 260-420-0500 877-6SPICE9 (877-677-4239) FAX: 260-420-0505 Hours of Operation Monday - Friday 9:00am - 5:00pm EST Saturday 10:00am - 4:00pm EST

आमच्याकडच्या इंडियन ग्रोसरी स्टोअरमध्येसुध्दा मिळतो.

धन्यवाद स्वाती२, बहुगुणी मी बघते की मला मागवता येती का. मला पाणी शुध्द करायसाठी नको आहे तुरटी. औषधासाठी हवी आहे. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

In reply to by समिधा

आम्ही घरात तुरटी चुर्ण+ (समप्रमाणात) हळद हेच घरगुती औषध छोट्या,मोठया जखमा, खरचटण ई.साठी वापरतो .(रक्तस्त्राव ब-यापैकी लवकर थांबतो) *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/