Skip to main content

मराठीसाठी काही करायचे आहे ?

लेखक माझी दुनिया यांनी मंगळवार, 08/12/2009 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी अभ्यास केंद्रांचे अध्यक्ष श्री.दिपक पवार यांनी पाठवलेली काही माहिती इथे जोडत आहे. ज्यांना मराठीकरता काही करायची इच्छा असेल ते सहभागी होऊ शकतात. काही माहिती पिडिएफ मध्ये असल्या कारणाने सगळीच माहिती गुगल डॉक्स वर संकलीत केली आहे. १) कृतिआराखडा १ २) अभ्यास केंद्र परिचय ३) मराठीचा जाहीरनामा - भूमिका ४) मराठीचा जाहीरनामा

वाचने 1848
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

१०वीच्या मुंबई मधील मुलांकरता काही कार्यक्रम करायची इच्छा असेल तर संपर्क करा. अर्ध्या बोटावर तयार आहे.

चांगला उपक्रम दिसत आहे. अधिक माहिती द्यावी अमोल -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा