Skip to main content

इतिहास घडवणे आणि इतिहास बनणे

लेखक chipatakhdumdum यांनी शुक्रवार, 27/11/2009 00:44 या दिवशी प्रकाशित केले.
मा. राष्ट्रपतीन्च अभिनन्दन, त्यानी सुखोइ विमानातून भरारी मारली आणि इतिहास घडवला.. त्यानी मिग विमानातून भरारी मारली असती तर त्या इतिहास बनल्या असत्या..

वाचने 4269
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

हा हा हा अजून येवूद्या. ------ आजकाल मी वृत्तपत्रातील, टिव्हीवरील ( व जालावरील धाग्यातही) पाकिस्थान चा उल्लेख असणार्‍या बातम्या/ लेख वाचत नाही. पासानभेद बिहारी

In reply to by पाषाणभेद

+१. पुण्याचे पेशवे आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे. Since 1984

In reply to by llपुण्याचे पेशवेll

हा हा हा !! +१. गुणाचे पेशवे पेशव्यांनी हल्ली सहीत वाक्यं लिहिणं का बंद केले आहे. Since 1984

दोन ओळीन्चा धागा ,,,, :T पण फिसकन ह्सू आले,,,, =)) (असोत आपल्यालातर सु़खोई बघायलासुद्धा मिळणार नाही L) ,,,, त्या त्यात बस्ल्यातरी,,,, असोत अभिनंदन,,, वयाच्या ७५व्या वर्षी उंच भरारी,, तेही नसे थोडके,,,, :) ) नेहा

राष्ट्रपती म्हणुन शालिनी आज्जींबद्दल आदर आहेच. पण एक विनोद म्हणुन वरील शाब्दिक कोटी आवडली. याला कोटी म्हणाव का ग्रॅफिटी :?

शालिनी आज्जी ???????????????? नेहा

अंमळ खतरनाक जोग. बिपिन कार्यकर्ते

फक्त 'मिग' ने इतिहास बनल्या असत्या असे म्हणता येणार नाही. नुकतेच एक 'सुखोई' पण कोसळले आहे.

शाब्दिक कोटी आवडली. स॑दीप काम करायचा क॑टाळा येतो म्हणून ऑफिसला येतो ...