भारत सरकारने भ्रमण्-ध्वनि सेवा पुरवणारयांना आदेश दिले आहेत कि त्यांनि ज्या ग्राहकांकडे अवैध "आंतर्-राष्ट्रिय भ्रमण्-ध्वनि संच ओळख क्रमांक" (आय्.एम्.इ.आय्.) आहेत किंवा असे क्रमांकच ज्यांकडे नाहित त्यांचि सेवा ३० नोवेंबर २००९ वेळ :- २४:०० नंतर तत्काळ बंद करावि.
राष्ट्रिय सुरक्षिततेच्या द्रुष्टिने अतिशय महत्वाचे असे हे धोरण आहे
असतो तरि काय हा आय्.एम्.इ.आय्. क्रमांक ?
हा १५ किंवा १७ अंकि क्रमांक भ्रमण्-ध्वनि चि ओळख असते (वाहनांना जसे क्रमांक असतात तसेच वरुन शोधुन काढ्तात अगदि तस्सेच)
प्रत्येक केल्या जाणारया कौल बरोबर हा क्रमांक सेवा पुरवठादाराकडे प्रदर्शित होत असतो.
जी.एस्.एम. सुविधा पुरविणार्यांचि अग्रणी संसथा ह्या क्रमांकांचि माहिति साठवुन ठेवते.
ह्याचा ऊपयोग कसा होतो ?
तूमचा संच चोरला गेल्यास तपास यंत्रणा सेवा पुरवठादाराकडुन ह्या क्रमांकाच्या आधारे चोराचा माग काढु शकतात. २६/११ च्या भ्याड हल्ल्यानंतर ह्याच क्रमांकाचा आधारे तपास यंत्रणा अतिरेक्यानि कुठुन संच विकत घेतले ते शोधु शकल्या.
तुमच्या संचाच्या आंतर्-राष्ट्रिय भ्रमण्-ध्वनि संच ओळख क्रमांकाचि वैधता कशि पडताळाल?
ह्याकरिता आधि तुम्हाला तुमचा आंतर्-राष्ट्रिय भ्रमण्-ध्वनि संच ओळख क्रमांक माहित असायला हवा.
त्याकरिता तुमचा संचावर टाइप करा *#06#
आता प्रदर्शित झालेला क्रमांक 53232 ह्या क्रमांकावर पाठ्वून द्या.
तुमचा क्रमांक वैध असेल तर ‘Success’ असा प्रतिसाद येइल.
तुमचा क्रमांक अवैध असेल तर ‘Invalid IMEI’ असा प्रतिसाद येइल.
क्रमांक अवैध असेल ह्याचा अर्थ तुमचा संच निरुपयोगि झाला का?
नाहि!!!
तुम्हि जि.आय्.आय. द्वारे रु. १९९ भरुन तुमच्या संचासाठि नविन क्रमांक घेउ शकता. हा भारत सरकारने प्रोत्साहित केलेला उपक्रम आहे.
http://www.ica-ind.org/index.html
http://www.msai.in/FAQ/GII_FAQ.pdf
http://www.msai.in/listofcentre.php
वाचने
3165
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपयुक्त
किंचित खडूसपणा
In reply to उपयुक्त by ३_१४ विक्षिप्त अदिती
आघाऊपणा :
In reply to किंचित खडूसपणा by विचित्र विर
महाभारतात
In reply to आघाऊपणा : by टारझन
माझा
In reply to किंचित खडूसपणा by विचित्र विर
अहो
In reply to माझा by विजुभाऊ
छान माहिती
मंडळ .....
चांगली
चांगली माहिती दिली आहे.
आणखी एक
राष्ट्रिय सुरक्षिततेच्या द्रुष्टिने अतिशय महत्वाचे असे हे धोरण