डाउन लोड केलेली ई पुस्तके वाचताना बरेच वेळा अधेमघे वा सुरवातिला पान कोरे सोडले असते.असे आढळले. व त्या वर "This page intentionally left blank " असे लिहिले असते त्याचे कारण कुणी समजावुन सांगु शकेल का?
वाचने
2700
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
छापील?
हॅ हॅ हॅ...
ह्यावर एक दुवाच विकीमध्ये आहे
चतुरंग....मन