जस जशी अमेरिकेतील अर्थव्यवस्था बिकट झाली तसे फसवणूकीचे प्रकारही वाढायला लागले. त्यात सणासुदीचा/खरेदीचा हंगाम म्हणजे अधिकच भर पडते. सध्या आमच्या भागात दोन प्रकारचे फसवणूकीचे प्रकार सुरु आहेत. पोलिसांनी या बाबत अॅलर्ट दिलेय. अमेरिकेच्या इतर भागातही असे घडू शकते म्हणून मिपाकरांना सावधानीचा इशारा.
१. फोन वरील व्यक्ती तुम्हाला $५०० चे वालमार्टचे गिफ्ट कार्ड नविन मार्केटिंग स्किम म्हणून पाठवत असल्याचे सांगते. नाव, पत्ता पडताळून पाहाते. नंतर ३-४ डॉलर रक्कम हँडलिंग फी म्हणुन पडेल असे सांगून क्रेडिट कार्डच्या नंबराची मागणी होते. आमच्या गावात ४-५ केसेस झाल्या.
असे काही तुमच्या बाबतीत झाल्यास लगेच स्थानिक पोलिस स्टेशनला कळवा.
२. फोन वरील व्यक्ती कोर्ट सिस्टिम मधील आहे असे भासवते. ज्युरी ड्युटी साठी रिस्पॉन्स दिला नाही तेव्हा तुमच्या नावाने अॅरेस्ट वॉरंट निघतेय असे सांगते. जन्म तारीख आणि सोशल सिक्युरिटी नंबर द्या. रेकॉर्ड बघून वॉरंट रद्द करता येइल का ते बघू असे सांगितले जाते. अशा वेळी फोन कट करा आणि स्थानिक कोर्टात फोन करून चौकशी करा.
वाचने
4575
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
सावधगिरीची सूचना दिल्याबद्दल धन्यवाद स्वातीताई!
मी माझ्या मुलांनाही पाठवतोय!
ह्मम्म...
होहो
In reply to ह्मम्म... by विंजिनेर
ते चोर
In reply to ह्मम्म... by विंजिनेर
आँ????????????????????
In reply to ते चोर by स्वाती२
असे कसे कर्ज?
In reply to ते चोर by स्वाती२
अहो, आयडेंटिटी थेफ्ट!
In reply to असे कसे कर्ज? by उमराणी सरकार
पण कसे?
In reply to अहो, आयडेंटिटी थेफ्ट! by चतुरंग
अश्या
In reply to ह्मम्म... by विंजिनेर
माहिती
धन्यवाद
पहिल्या उपायाने फसणारे
बाप रे
आयला अमेरिकेत पण असे घडायला लागले?
मग आता
In reply to आयला अमेरिकेत पण असे घडायला लागले? by वेताळ
मला वाटलं
In reply to मग आता by विंजिनेर
आणि
In reply to मला वाटलं by अवलिया
कालच्या की
काही
एटीएम चोर