माझ्याकडे जुन्या पद्धतीचा HMV चा (साधारण ३० वर्षे जुना) record player आहे. पण आता कालौघात त्याची पिन खराब झाली आहे.
पुण्यात त्याची पिन कुठे मिळेल हे जाणकार सांगू शकतील काय?
वाचने
2361
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुण्यात
जी वस्तू कुठेच मिळत नाही ती चोरबाजारात नक्कीच मिळते
In reply to पुण्यात by विसोबा खेचर
आमच्या घरी
पुण्यात
In reply to आमच्या घरी by ३_१४ विक्षिप्त अदिती
पुणे रेडीओ
युनिक
काळबादेवी का?
युनिक
In reply to काळबादेवी का? by jaypal
रेकॉर्ड प्लेअर
स्टायलस