Skip to main content

विनंति

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 15/11/2009 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र टाइम्स या दर्जेदार ई वृत्त पत्राचा आदर्श डोळ्या समोस ठेवुन त्यांच्या म.टा.फोटो गॅलरी सारखि मि.पा. फोटोगॅलरी सुरु करण्यांचि गळ तात्या साहेबांना घालावि काय?

वाचने 2037
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

कृपया मिपा तंत्रविभागप्रमूख नीलकांतला भेटा किंवा लिहा.. आमची सर्वच चांगल्या कामांना मंजुरी असते.. तात्या.

In reply to by विसोबा खेचर

आमची सर्वच चांगल्या कामांना मंजुरी असते अरे तात्या, हा कुलकर्णी तुला गंडवतोय ! मटाची फोटो ग्यालरी एकदा नजरेखालून घाल. मिपाची "हिच्यावर माझा फार जीव" ही दाक्षिणात्य स्त्रियांची साधारणतः समान शरीरयष्टी, परंतु कमी कपडे, असे गणित मांडलेस, तर मटाची ग्यालरी होते. हा कुल्क्या तुला गंडवतोय रे ! सांभाळून राहा ! -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

हा धागा "कला" ह्या टॅग मधे पाहुनच कलागुणांची कल्पना यावी :) बाकी चालू द्या कुलकर्णी साहेब ;) - कल्ला'कार

अरेच्चा, माझी प्रतिक्रिया गायब? मटा फोटोगॅलरीला पॉर्न म्हटल्याचा कोणाला ब्वॉ एवढा राग यावा? अदिती

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पॉर्न हा अपशब्द आहे भांचोत ! कुणाही सभासदाला अपशब्द उच्चारण्यासाठी हे संकेतस्थळ म्हणजे काय उकिरडा आहे काय ? बाझवला तिच्यायला. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

In reply to by मिसळभोक्ता

ओ काका, जागे व्हा, नीट वाचा. मटाची फोटोग्यालरी काय मिपाची सभासद आहे का काय? अदिती