लोकहो,
गेले बरेच दिवस पिअर्स साबणाची एक जाहिरात टिव्हीवर दाखवत आहेत. ज्यात "बाबरचा मुलगा हुमायुं... हुमायुंचा ... अकबर" असे वाक्य (कॅची लाईन का काय म्हणतात ते...) आहे. मला इतके दिवसात त्या जाहिरातीचा अर्थ कळालेला नाही. बाबराचा किंवा अकबराचा आणि त्या पिअर्स साबणाचा काय संबंध? बर या कोणी ऐतिहासिक थोर विभुती न्हवेत की ज्यांचे स्मरण करावे वा त्याना आदरांजली द्यावी, त्यांची आठवण रहावी यासाठी हा खटाटोप करायला. भारत घडवण्यात त्यांचे अमुक अमुक योगदान आहे किंवा भारतिय लोकांवर या (परकीया)नी अमुक अमुक उपकार केलेत असे क्षणभर ग्रुहित धरले तरी त्यांच्यापेक्षा अनंत पटीने उपकार केलेल्या अनेक ३ पिढ्या भारतीय इतिहासात उपल्ब्ध असताना या तिघांचीच नावे घ्यायचे काय कारण?
ऐतिहासिकच हवे असतिल तर "शहाजी--शिवाजी--संभाजी" का नकोत? यातल्या प्रत्तेकाचे योगदान आणि उपकार वरच्या तिघांपेक्षा नक्कीच जास्त आहेत.
किंवा "बाजिराव्(१)--नाना--माधवराव(१)" ला ही हरकत नसावी.
स्वातंत्र्यपूर्व काळातले पाहिजे असतिल तर " मोतिलाल्--जवाहरलाल्--इंदिरा" घ्या. औध्योगिक मधिल पाहिजे असतिल तर टाटा किंवा बिर्लांच्या ३ पिढ्या घ्या....
बाबरालाच असे काय सोने लागलय?
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मालक्,संपादक यांसी,
बाबर्,अकबर किंवा पिअर्स साबण याविषयी लेखन करण्यास कोणत्याही प्रकारची बंदी असल्याची सुचना न आढळल्याने लेखन केले आहे. तशी काही बंदी असल्यास हे लेखन उडवल्या (हा शब्द अश्या वाक्यांमधे असाच लिहायचा असतो) गेल्यास आमची हरकत नाही.
वाचने
15751
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाऊ द्या
बावळट जाहिरातींची कमी नाही !!
In reply to जाऊ द्या by अमोल केळकर
२. विम बार
In reply to बावळट जाहिरातींची कमी नाही !! by टारझन
हुह..,
In reply to २. विम बार by प्रभो
-----------------------------
In reply to बावळट जाहिरातींची कमी नाही !! by टारझन
फाइव्ह
In reply to बावळट जाहिरातींची कमी नाही !! by टारझन
फाइव्ह
In reply to बावळट जाहिरातींची कमी नाही !! by टारझन
निगेटिव्ह
In reply to बावळट जाहिरातींची कमी नाही !! by टारझन
हमाम
उर्दूत स्नानगृहाला हमामखानाच म्हणतात!
In reply to हमाम by चिरोटा
ती झैरात
आंबोळी शेठ
काही नाही
मुलांचा
In reply to काही नाही by नेहमी आनंदी
आता काय?
नाईलशेटच्या आग्रहास्तव......
सहज यक
In reply to नाईलशेटच्या आग्रहास्तव...... by ब्रिटिश टिंग्या
:)
In reply to सहज यक by टारझन
ही आमची
In reply to सहज यक by टारझन
बरा 'ब' चा
In reply to ही आमची by Nile
टार्या...
In reply to बरा 'ब' चा by टारझन
साबणाच्या
जर
विषय नको
प्रसादटाक
बाबर
आनंददायी शिक्षण
पण बाबरच का ?
In reply to आनंददायी शिक्षण by सुनिल पाटकर
श्शू:ऽऽऽऽ.........
In reply to पण बाबरच का ? by मदनबाण
लेका
In reply to श्शू:ऽऽऽऽ......... by धमाल मुलगा
भावना ???
In reply to लेका by मदनबाण
+१
In reply to भावना ??? by अडाणि
हेच धोरण मिपाला पण लागू आहे का?
In reply to श्शू:ऽऽऽऽ......... by धमाल मुलगा
काय संबंध?
In reply to हेच धोरण मिपाला पण लागू आहे का? by नाटक्या
हो बरोबर आहे.
In reply to काय संबंध? by अक्षय पुर्णपात्रे
संपादकांना विचारावे
In reply to हो बरोबर आहे. by नाटक्या
सहमत आहे.
In reply to संपादकांना विचारावे by अक्षय पुर्णपात्रे
सहमत
In reply to संपादकांना विचारावे by अक्षय पुर्णपात्रे
सहमत
In reply to संपादकांना विचारावे by अक्षय पुर्णपात्रे
पण तो
In reply to हेच धोरण मिपाला पण लागू आहे का? by नाटक्या
.आनंददायी
शिवाजीराज