http://www.rep-am.com/news/local/447278.txt
http://www.wfsb.com/news/21501995/detail.html
वरील बातम्या वाचा.
थोडक्यात हकीकत अशी. केंट नामक कनेटिकट, अमेरिका येथील एक गाव. तिथला एक तरूण ९/११ च्या हल्ल्यात मारला गेला. त्या गावच्या प्रशासनाने त्या तरूणाचे स्मारक बनवायचे ठरवले. त्याकरिता त्याच्या वडिलांना विचारले की तुमच्या मुलाच्या स्मारकावर काय वाक्य लिहिलेले आवडेल?
ते म्हणाले, "असे लिहा, 'जेम्स गेडियल, जन्म ३ फेब्रु. १९७८, केंटचा रहिवासी, मुस्लिम अतिरेक्यांनी ९/११/०१ रोजी खून केला'" (अर्थातच मूळ मजकूर इंग्रजीत आहे). आता इथे माशी शिंकली.
मुस्लिम अतिरेकी असे लिहून त्या धर्माच्या लोकांच्या भावना दुखावता कामा नयेत (तशी वस्तुस्थिती असली तरी) अशी त्या शहराच्या प्रमुखांची भूमिका आहे. सरकारी खर्चाने लिहिलेला फलक अशी एका धर्माची "बदनामी" करु शकत नाही असे ते म्हणतात.
तुम्हाला हे पटते का? आपल्या इथे ११/२६ ला बळी पडलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी असे काही केले तर आपले सरकार काय प्रतिक्रिया देईल?
मला वाटते बळी गेलेल्या मुलाच्या बापाला तसे लिहिण्याचे स्वातंत्र्य द्यावे. कारण त्या अतिरेक्यांची मुस्लिम धर्म ही प्रेरणा होती. ते मुस्लिम नाहीतच वगैरे म्हणणे हे काही खरे नाही.
तुमचे काय म्हणणे?
वाचने
3748
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
सरकारची
+१
In reply to सरकारची by रेवती
स्मारकाची गरज काय?
हम्म..
करेक्ट ... !!!
In reply to हम्म.. by सुनील
सुक्या बरोबर ओलेही जळते
आपल्या इथे
९/११ मधे धर्माची भूमिका
त्या
थोडी माहिती...
अजून थोडी माहिती ...
In reply to थोडी माहिती... by मनिष
वडीलांचे बरोबरच आहे असे
सरकार हे सगळ्यांसाठी असतं मग