सरणार कधी रण प्रभो तरी, हे कुठवर साहु घाव शिरी..
ह्या ओळी मला नेहमीच एक प्रश्न पाडतात, हे काव्य नक्की पावनखिंडीच्या लढाईबद्दल आहे की जीवनाबद्दल आहे? बाजीप्रभुसारखा वीर अशी कंटाळल्यासारखी भाषा करेल का?
'पावनखिंडीत पाऊल रोवून,
शरीर पिंजे तो केले रण...
शरणागतीचा अखेर ये क्षण,
बोलवशील का आता घरी!'
या ओळी लढाईपेक्षाही आयुष्याबद्दल काही सांगतात असे वाटते. मला वाटतं की पावनखिंडीची लढाई हे रुपक वापरुन कुसुमाग्रजांनी जीवनाची लढाई चितारली आहे.
मीपावरील जाणकारांनी क्रुपया प्रकाश टाकावा.
वाचने
7279
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
खरे आहे...
हेच
In reply to खरे आहे... by विकास
तीनशे
In reply to खरे आहे... by विकास
आम्हाला या
असेच म्हणतो
In reply to आम्हाला या by विसोबा खेचर
"मुळात,
In reply to असेच म्हणतो by मिसळभोक्ता
काही काही
In reply to आम्हाला या by विसोबा खेचर
पावनखिंड
पावनखिंड
In reply to पावनखिंड by पाषाणभेद
ह्रुदयनाथ मंगेशकर ...
SRGMP-M LC R-Day Sp-2: Arya:
In reply to ह्रुदयनाथ मंगेशकर ... by छोटा डॉन
दुवा
In reply to SRGMP-M LC R-Day Sp-2: Arya: by एकलव्य
" सरणार कधी
ग्रेट गाणं
सरळ सरळ शब्द आहेत जीवनाचे वर्णन वगैरे काही नाहीये!
+१
In reply to सरळ सरळ शब्द आहेत जीवनाचे वर्णन वगैरे काही नाहीये! by चतुरंग
खरय ,
असेच काहीसे..
'शूर आम्ही '
In reply to असेच काहीसे.. by सुनील
चतुरंग ने