
|
खिचडी साठी नेहमी प्रमाणे साबुदाणे भिजवुन घ्या. त्यात दाण्याचे कुट, मीठ मिसळा. तेलावर जीरे, मोहरी, कढीपत्ता घालुन फोडणी करुन घ्या. त्यात मिरचीपुड घाला आणी लगेचच फोडणी करपु न देता साबुदाण्याचे मिश्रण घाला. नीट परतुन शिजवुन घ्या. थोडी साखर घालुन परता. कोथिंबीर व खोबेरे घालुन व लिंबु पिळुन गरमा गरम खिचडी चा आस्वाद घ्या.
(ही खिचडी उपवासाल चालेल का याची कल्पना नाही.. कोथिंबीर वडी साठी सगळी कोथिंबीर वापरली गेली म्हणुन व नारळ फोडुन खोबरे किसण्याचा आळस या दोन कारणास्तव फोटोमधील खिचडिची सजावट नाही केलेली आहे.)
|
अरे वा!
तात्या आज
In reply to अरे वा! by विसोबा खेचर
३ ही पाकृ
आजच्या
माझी अत्यंत आवडती पाककृती
पण दोन्ही
In reply to माझी अत्यंत आवडती पाककृती by वेदश्री
क्या बात है!
In reply to पण दोन्ही by विसोबा खेचर
शाबुदाण्याची खिचडी
In reply to क्या बात है! by वेदश्री
वेदश्री
:)
In reply to वेदश्री by मितालि
:)