मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती -२

टारझन · · पाककृती
णमस्कार्स , मला पण चिकण तंदूरीची पाककृती हवी आहे . गेल्या वेळेस जेंव्हा मी चिकण तंदूर खाल्ला (की खाल्ली ? असो) होता , तेंव्हा मला ह्याची माहिती मिळाली णाही ... फोटू इकडे पहा धन्यवाद , त्रासप्राप्ती

वाचने 5864 वाचनखूण प्रतिक्रिया 14

अवलिया 17/02/2009 - 14:09
तुला ज्या डिशची माहिती हवी होती, तिचा फोटो तरी टाकायचा ना... माहिती आहे ना तुला पाकृ मधे फोटो कंपलसरी आहे --अवलिया

In reply to by अवलिया

घाशीराम कोतवाल १.२ 25/02/2009 - 14:14
मग टारु बाळ खाल्लिस का तंदुरी रविवारी ? कि फ्कस्त फोटु लावलाय्सा ************************************************************** शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|| शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||

३_१४ विक्षिप्त अदिती 17/02/2009 - 14:10
गेल्या वेळेस जेंव्हा मी चिकण तंदूर खाल्ला (की खाल्ली ? असो) होता टार्‍या, एक तुलाच फक्त तंदूर (पक्षी: भट्टी, जसपाल नव्हे) खाऊन, तो पचवून (औषधं वापरून का होईना) पुढे जिवंत रहाणं शक्य आहे! ;-) अन्य प्रतिक्रिया: छप्परफाड! :D अदिती

घाशीराम कोतवाल १.२ 17/02/2009 - 14:19
=P~ =P~ =P~ =P~ फोटु बघुन तोंडाला पाणी सुटल टार्‍या मेल्या कुट फेड्शील हे पाप अवांतर जर तुला चिकण तंदूर खायचा असेल तर मोह्हंमद अली रोडवर रहमानिया मधे भेट षॉलिड तंदुर भेटते =P~ =P~ =P~ =P~ ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी रहमानिया हाटेल

In reply to by घाशीराम कोतवाल १.२

टारझन 17/02/2009 - 14:22
तिथे रहेमाणी किडे वळवळतात म्हणे ... आता "कशात ?" असे विचारणार्‍याला उत्तर सरळ शब्दात उत्तर दिले जाईल . ... णाणांच्या सुचणेचे पालण केलेले आहे .. आम्ही णेहमी रुल्स ऍड (की ऐंड ? असो) रेगुलेश्यण्स पाळतो ..

In reply to by टारझन

अवलिया 17/02/2009 - 14:25
णाणांच्या सुचणेचे पालण केलेले आहे .. आम्ही णेहमी रुल्स ऍड (की ऐंड ? असो) रेगुलेश्यण्स पाळतो .. ढण्यवाध.... पारच गुनी (की फारच गुणी) रे तु --अवलिया

बिपिन कार्यकर्ते 17/02/2009 - 14:24
बर्‍याच दिवसांनी टार्‍या पेटलाय. मजा आली (की आला? ;) ) बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अनिल हटेला 17/02/2009 - 14:51
टा-या पेटलाये म्हनजे त्या डीशला तंदूरी टारजन की (टारजन तंदूरी) म्हणावे काय ? ;-) (बालीश आणी बाळबोध ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

घाशीराम कोतवाल १.२ 17/02/2009 - 14:56
अण्या भाय तु काय पण बोल.. पण ह्या पेटलेल्याला शांत कर नाहि तर हा हा कार होईल या भुतलावरुन कोंबडी नावाचा पक्षी सद्युश्य प्राणी नाहिसा होईल टार्‍या च्या पुढे :& :SS :SS ___________________________________________________ मुख्यकार्यकारी अधिकारी भुर्जीपाव डॉट कॉम.

परिकथेतील राजकुमार 17/02/2009 - 17:48
पण तुला कोंबडी पासुन केलेल्या चिकन तंदुरीची माहिती हवी आहे का कोंबड्यापासुन केलेल्या ? अवांतर :- असे प्रश्न फक्त शाकाहारी माणसालाच पडतात का ? ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य

विसोबा खेचर 17/02/2009 - 22:38
ओहोहो! जबरा फोटू रे! आपला, (तंदूरप्रेमी) तात्या.

chipatakhdumdum 17/02/2009 - 23:49
आज मन्गळवार .. आणि त्यात असला फोटू... टार्या तळमळवलेस... बुधवार फुकट घालवणार नाही.

सालोमालो 19/02/2009 - 11:56
आनि तंदूरीच्या खाली काय बांधलय म्हनायचं? बटाटे बांधलेत काय? चिकण प्रेमी, सालो आम्ही फकस्त सुद्ध मराठी बोलती.

घाशीराम कोतवाल १.२ 25/02/2009 - 14:11
बटाटे बांधलेत काय? नाय वो ते तर मुंडके हाय सालो राव ************************************************************** शिवरायाचे आठवावे रूप| शिवरायाचा आठवावा प्रताप|| शिवरायाचा आठवावा साक्षेप| भूमंडळी||