पोहे-बटाटा प्यटिस
२ वाट्या पातळ पोहे
२ मोठे बटाटे उकडून किसलेले
४/५ मोठे चमचे आल-लसून ,मिरची-कोथींबीर पेस्ट
पाव छोटा चमचा हळद
मीठ चविनुसार
तळण्यासाठी तेल.
१ . पोहे धुवून घ्यावेत व १/२ ते १ तास तसेच ठेवावेत.
२. चांगले मऊ झाल्यावर त्यात तेल सोडून इतर सर्व साहित्य मिसळावे.
३. मिश्रण एकजीव झाल्यावर त्याचे छोटे-छोटे गो़ळे करुन मध्यम आचेवर तेलात तळुन घ्या.
४. टोमॅटो केच अप अथवा ओल्या नारळाच्या चटणी बरोबर खायला द्या.
( मिश्रण एकजीव करताना पाणी अजीबात वापरु नये अन्यथा प्यटिस तेलकट होइल)
वाचने
7158
वाचनखूण
प्रतिक्रिया
17
वा वा
In reply to वा वा by दशानन
+१
In reply to वा वा by दशानन
तेल
पाकृचा
In reply to पाकृचा by विसोबा खेचर
छान आहे
In reply to छान आहे by वृषाली
धन्यवाद
In reply to छान आहे by वृषाली
वृषालीमेड
मानसी,
छान आहे
अप्रतिम
पाणी न घालण्याबद्दल सल्ला
छान
फटाफट होईल !
सह्ही..
जाड पोहे
In reply to जाड पोहे by पर्नल नेने मराठे
चालतील
मानसीताई