माहितीचा स्त्रोत/ चीफ शेफ : सौ. कोलबेर
साहित्य :
कोळंबी (श्रिंप/प्रॉन्स) अर्धा किलो
चवी पुरते मीठ
लाल तिखट १ चमचा
हळद चिमुटभर
आलं + लसुण + हिरवी मिरची + कोथिंबीर पेस्ट
अर्धी वाटी रवा
१ लिंबु
अर्धी वाटी तेल / तेलाचा (पॅम) स्प्रे
कृती :
प्रथम कोळंबी व्यवस्थीत साफ करुन त्यावर लिंबु पिळावे. कोळंबी साफ केल्यावर त्यातील पाणी निघाले आहे ना ह्याची खात्री करावी. त्यानंतर त्यात मीठ हळद तिखट हिरवी पेस्ट लावुन कमीतकमी १ तास मुरू द्यावे. त्यानंतर एक मोठा तवा तापल्यावर एक एक कोळंबी रव्यात घोळुन त्यावर अलगद ठेवावी. कोळंबीच्या बाजुने चमच्याने हळू तेल सोडावे किंवा तेलाचा स्प्रे असल्यास तो वापरावा. तव्यावर मावतील तितकी कोळंबी ठेवावीत. दोन कोळंब्यांच्या मध्ये थोडे अंतर सोडावे जास्त गर्दी करु नये. एका बाजुने खरपुस भाजुन झाल्यावर चिमट्याने दुसरी बाजु पलटवी. जरुर असल्यास आणखी तेल सोडावे. तवा मध्यम आचेवरच ठेवावा त्यामुळे कुरकुरीत बनते. दोन्हीकडुन भाजुन झाल्यावर डिश मध्ये काढुन वरुन कोथिंबीर टाकुन सजवावी.
अधिक टिपा : आवडत्या पेया बरोबर आवडत्या स्त्री सोबत आणि आवडत्या कोळीणीकडुन आणल्यास ही कोळंबी गरमा गरम अप्रतिम लागतात. :)
फॅटफ्री तेलाचा स्प्रे वापरल्यास पौष्टीक आणि चवीष्ट पाककृती बनते
वाचने
14994
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त!!!
+१
In reply to मस्त!!! by घाटावरचे भट
+१
In reply to +१ by अवलिया
अधिक टिपा :
आवडत्या
सौ कोलबेर, श्री कोलबेर
सौ कोलबेर, श्री कोलबेर
वा हे
फक्कड
एक मस्त संध्याकाळ....
बाकी
In reply to एक मस्त संध्याकाळ.... by प्रभाकर पेठकर
समर्थांचे बोल...
In reply to बाकी by विसोबा खेचर
अहो पेठकर
In reply to समर्थांचे बोल... by प्रभाकर पेठकर
माफी असावी....
In reply to अहो पेठकर by llपुण्याचे पेशवेll
चित्रातली
भूतकाळ
In reply to चित्रातली by लिखाळ
>> मी मासे
In reply to भूतकाळ by संदीप चित्रे
फोटो मस्त आहे.
काळजी करू नकोस
In reply to फोटो मस्त आहे. by प्राजु
अहाहा रे..
In reply to काळजी करू नकोस by संदीप चित्रे
कोळंबी साफ
In reply to फोटो मस्त आहे. by प्राजु
डोके
In reply to कोळंबी साफ by पांथस्थ
ह्या
In reply to डोके by सुनील
चार बंगाली
In reply to डोके by सुनील
+१
In reply to चार बंगाली by लिखाळ
बाहेर मस्त पाऊस
अवांतर
In reply to बाहेर मस्त पाऊस by संदीप चित्रे
'अहिर भैरव'
In reply to अवांतर by घाटावरचे भट
का छळता