नीर डोसे. घावने
https://youtu.be/ftG4q-Wrzmc?si=phSgsxd9jFiP1h0j
या विडिओत दाखवल्याप्रमाणे केले. सहज सोपे आहे. कढीपत्ता डाळं यांची चटणी किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला येतील. सांबार ही घेता येईल. दोन तीन वेळा वेगवेगळे तांदूळ वापरून करून पाहिले. होतात. नानस्टिक तवा वापरला. बिडाचा नाही. तव्याला तेलसुद्धा लावावं लागलं नाही.
फोटो

वाचने
14191
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
व्वाह
अरे वाह सोप्पाय,पाण्याचा
पुढे दोन तीन महिन्यांत
नक्की करा
In reply to पुढे दोन तीन महिन्यांत by कंजूस
अरे वाह !
अरे वा!!
मुळगा पुडीवर तिळाचे तेल टाकून
In reply to अरे वा!! by राजेंद्र मेहेंदळे
मस्त. डोसे आवडले.
नीर डोसा मंगलोरी गस्सीबरोबर
गस्सी? (लस्सी?) हा काय प्रकार
In reply to नीर डोसा मंगलोरी गस्सीबरोबर by प्रचेतस
गस्सी म्हणजे मिश्र
In reply to गस्सी? (लस्सी?) हा काय प्रकार by कंजूस
विडिओ शोधला गस्सी.
In reply to गस्सी म्हणजे मिश्र by प्रचेतस
निर डोसे...
In reply to नीर डोसा मंगलोरी गस्सीबरोबर by प्रचेतस
ओ, ती चष्मावाली जस्सी?
In reply to निर डोसे... by कर्नलतपस्वी
=))
In reply to ओ, ती चष्मावाली जस्सी? by कंजूस
गस्सी जैसा कोई नहीं!
In reply to नीर डोसा मंगलोरी गस्सीबरोबर by प्रचेतस
मस्त दिसतेय रेसीपी, काका एक
आमच्या इकडे एक धनलक्ष्मी
In reply to मस्त दिसतेय रेसीपी, काका एक by अमरेंद्र बाहुबली
असा अप्पम पुण्याला पण आहे
In reply to आमच्या इकडे एक धनलक्ष्मी by कंजूस
धनलक्ष्मी स्नॅक्स
In reply to आमच्या इकडे एक धनलक्ष्मी by कंजूस
कर्वे नगर
In reply to धनलक्ष्मी स्नॅक्स by राजेंद्र मेहेंदळे
समर्थ केरला अप्पम,क्युमिंस
In reply to कर्वे नगर by Bhakti
होय. शिवाय फडके रस्त्यावर.
In reply to धनलक्ष्मी स्नॅक्स by राजेंद्र मेहेंदळे
इथं कलिंगात अप्रतिम नीर डोसे
कर वा!
In reply to इथं कलिंगात अप्रतिम नीर डोसे by प्रचेतस