शीर्षक दिलाय मराठी खरं पण हि पाककृती आहे लेबनी / इजिप्त मध्ये मिळणाऱ्या फलाफल रोल ची ... आज थोडी खिचडीच झालीय खर करताना पिझ्झ्यासारखी , वाढताना गुंडाळी केलेली आणि पातळ पोळी
साहित्य
- फलाफल वडे ( छोले आणि तीळ, पार्सली आणि जिरे वैगरे घातलेले मिश्र वडे म्हणा ना ) हे मी तयार आणून त ळून किंवा एअर फ्र्यार मध्ये खरपूस करून घेतले
- काकडी , गाजर, तांबडी आणि पिवळी ढब्बू मिरची, टोमॅटो चिरून
- टेस्टी चीज
- चटण्या: मिळत असेल तर ताहिनी ( तिळाची ) किंवा होमस पण आज लसणाची अयोली ( फेसलेले अंडे आणि ऑलिव्ह तेल ) आणि स्वीट चिली सौस वापरले
- पोळी : खबुस किंवा लेबनी रोटी असले तर .. आज मैदा आणि मक्याची मेक्सिकन पोळी तयार वापरली
- पार्सली किंवा कोथिंबीर पाहिजे आज नवहती
खालील छायाचित्रे आहेत त्यामुळे वेगळे असे वर्णन करीत नाही
वाचने
7739
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
flikr वरन छाया चित्र कशी
(No subject)
फोटो छान दिसत आहेत. नवा
आजकाल भारतात शवर्मा सगळीकडे
वा.. बहोत खूब!
फ्लाफल एकदाच खाल्ले, अजिबात आवडले नाही
बॅटरची चटणी ?
Looks so tempting..
हा प्रकार छान लागतो
फलाफल खाऊन मला एक तप झालं...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- सीख नहीं पा रहा हूँ मीठे झूठ बोलने का हुनर,कड़वे सच से हमसे न जाने कितने लोग रूठ गये।