लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
टरबूजे , लिम्बु, संतरे गर
साखर
मीठ
चाट मसाला
आले किसुन
पाणी
क्रमवार पाककृती:
3 टरबूजे घेतली , musk melon
वरुन छोटीशी स्लाइस कापून घेतली.
आतील बिया काढून टाकल्या.
चमच्याने सगळा गर काढून घेतला. अर्धा लिम्बु पिळला.
एक संतरेही ढकलुन दिले.
मिक्सरमध्ये गर , साखर , मीठ, आल्याचा किस, अर्धा चमचा चाट मसाला घालून फिरवले, अगदी किंचित पाणी घातले.
टरबूजाच्या कवटीतच ज्यूस ओतुन घेतला.
चियर्स


वाचने
4028
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
पदार्थाचे सादरीकरण आवडले
छान BLACKCAT
टरबूज आणि खरबूज ही दोन वेगळी फळे आहेत