मिपावरील समस्त पाककृतीत रमणाऱ्या बल्लवांना आणि बल्लवीनीना ( असा शब्द आहे का?) एक सामान्य प्रश्न
कांद्याचे वाटप /वाटण ..योग्य कृती ?
खाली पैकी कोणती कृती जास्त चविष्ट होऊ शते
१) सोललेला कांदा कच्चा आधी वाटून ( बहुतेकदा मिक्सर मधून ) गेहेने आणि मग तेलात परतणे
२) सोललेला कांदा मोठा किंवा मध्यम चिरून घेणे आणि तेलावर परतणे आणि मग वाटणे
३) रेस्टारंट मध्ये बघितलेला प्रकार (मोठ्या प्रमाणावर) = अख्खा कांदा ( सालासकट ) उकळवणे , मग साले काढून टाकणे आणि उरलेला लगदा मग तेलावर परतणे
यातील एखाद्या पद्धतीत वाटण कडू होण्याची शक्यता असते का ?
दुसरे असे कि यात मी फक्त कांदा वाटप म्हणले आहे त्यात टोमॅटो किंवा इतर मसाले घेतलेले नाहीयेत .
वाचने
8850
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
प्रतिक्रिया
पद्धत १: रोजच्या रस्सा
कांदा कडू होऊ नये म्हणून ...
In reply to पद्धत १: रोजच्या रस्सा by mrcoolguynice
कांदा
ज्यावेळी
आमच्यासाठी ह्याबाबतीत जसा खेळ
अत्रुप्त आत्मा यांच्याशी सहमत
ऊभा पातळ चीरून
योग्य प्रमाणात परतल्यास चवीत फरक पडत नाही.
कांदा पाण्यात उकळणे
कांदा पाण्यात उकळणे