Skip to main content

सँडविच स्पर्धा!

लेखक चौकस२१२ यांनी बुधवार, 01/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
सँडविच स्पर्धा! यात मोजायला गेलं तर हजारो पाकृ बनविता येतील... आणि सँडविच हे फक्त सपाट चौकोनी पावाचेच असते असे नाही तर अनेक वेगवेगळे पाव/ पावसदृश्य बेगल्स इत्यादी गोष्टींपासून पण बनवता येते..( तुर्किश पाव वैगरे ) तर चला मिपाकर पुढील दोन दिवस वेगवेगळे सँडविच च्या पाकृची मिपावर मांदियाळी करा....( फोटू पाहिजेतच पण) माझे ३ सुरवातीला १)उरलेली तांबड्या भोपळ्याची भाजी चे २) बिट आणि अवाकाडो चे IMG_7473[1] IMG_7474[1] दोन्हीत ताजी दळलेली काळी मिरी ३) उसळ, चीज आणि पातीचा कांदा IMG_7479[1]

वाचने 2503
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया