Skip to main content

अप्रतिम हटके चवीचा राजस्थानि मसाला

अप्रतिम हटके चवीचा राजस्थानि मसाला

Published on गुरुवार, 01/11/2018 प्रकाशित मुखपृष्ठ
अप्रतिम हटके चवीचा राजस्थानि मसाला -------------------------------------- साहित्य दालचिनी --३ तुकडे काळी मिरी --२ टे स्पून जावेत्री --२ पाकळ्या जायफळ ३-४ खांडे तमाल पत्र -३-४ पाने मोठी वेलची -४-५ न ग शहाजिरे - १ टे स्पून लवंगा - १ टे स्पून वेलदोडे -१० न ग सर्व एकत्र करावे व ग्राइंडर वर बारीक पूड करावा मसाले भात भरली वांगी व्हेज बिर्याणी आदी ला नेहमीच्या मसाल्या सोबत एक चमचा वा प्रमाणात हा मसाला घालावा चवीत अप्रतिम फरक पडतो

याद्या 22391
प्रतिक्रिया 28

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जावेत्री --२ पाकळ्या जायफळ ३-४ खांडे म्हणजे डबल घ्यायचं का ? :)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

जायफळ नाही, जायपत्र.

सर्व एकत्र करावे व ग्राइंडर वर बारीक पूड करावा
न भाजता म्हंजे ड्राय रोस्ट का तेलावर परतून एक एक जिन्नस ड्राय रोस्ट का वेगवेगळा तेल किंवा तूप वापरायचे असेल तर किती आणि परतून घेताना पहिल्यांदा कोणता जिन्नस घालायचा .... त्ये बैजवार लिवलं तर मस्साला हटके का काय ते कळेल.

In reply to by सुमो

अक्कुकाकांनी तुम्हाला बैजवार उत्तर दिले तर मात्र हटके होइल मसाला एवढे खरे ;)

इन्नोवेटीव धागा !

राजस्थानात फक्त जिरे,धणे,बडिशोप पिकते. शहाजिरे इराणचे. थोडेफार इकडे होत असेल. नऊपैकी आठ जिन्नस केरळ किनारपट्टीत पिकतात.

वावरातून पळून जाऊ शकत नाही मिपा भरारी पथक सज्ज असते कायम ७४ वर्षांचा अकुकाका पळून पळून कुठं पाळणार असो सर्व घटक पदार्थ एकटे करू कशी असताना ग्राइंडर वर दळायचे खूप हटके चवदार मसाला आहे

In reply to by अविनाशकुलकर्णी

टायपिंग मध्ये मिष्टेक आहे सुधारीत प्रतिसाद खाली दिला आहे------------------- ------------------------ वावरातून पळून जाऊ शकत नाही मिपा भरारी पथक सज्ज असते कायम ७४ वर्षांचा अकुकाका पळून पळून कुठं पाळणार असो सर्व घटक पदार्थ एकत्र करून कच्चे असताना ग्राइंडर वर दळायचे खूप हटके चवदार मसाला आहे

वावरातून पळून जाऊ शकत नाही मिपा भरारी पथक सज्ज असते कायम ७४ वर्षांचा अकुकाका पळून पळून कुठं पाळणार असो सर्व घटक पदार्थ एकत्र करून कच्चे असताना ग्राइंडर वर दळायचे खूप हटके चवदार मसाला आहे

In reply to by अविनाशकुलकर्णी

हायला, पुढच्या वर्षी अमृतमहोत्सव म्हणा की अक्कुकाका? भारीच हो. पाच सहा वर्षात सहस्रचंद्रदर्शन पण येईल की. जोरात करा हं शताब्दी पण. शुभेच्छा तुम्हाला.

मी केला अन वापरला हा मसाला. चविला चांगला आहे. शहाजिर्‍यांच्या ऐवजी साधे जिरेच वापरले पण चांगला झाला.